आज कांद्याला 3 हजार रुपये भाव; येत्या हंगामात दरात तेजी येण्याची शक्यता, हे आहे कारण..!
गेल्या काही दिवसांपासून कांद्याला कवडीमोल दर मिळत आहे, त्यामूळे कांदा उत्पादक शेतकर्यांमध्ये तुफान नाराजीचे वातावरण आहे. पण अलीकडे कांदा भाव वाढीचे संकेत दिसू लागले आहे. आज राज्यातील कामठी बाजार समितीत कांद्याला जास्तीत जास्त 3 हजार रुपये असा दर मिळाला आहे. येत्या काळात देखील कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामाग नेमकं काय कारण आहे? हे आपन बघू…
कांद्याची ही भाव वाढ ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या काळात होण्याची शक्यता असल्याचं क्रिसिल रिसर्च या कंपनी द्वारे वर्तवलं गेलं आहे. त्यामूळे येत्या काळात भाव वाढणार ही शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. यंदा राज्यात मॉन्सून सक्रिय होण्यास विलंब लागत असल्यामूळे पेरण्यांना उशीर होत आहे. त्यामूळे येत्या काळात कांद्याच्या काढणीला देखील उशीर होईल. आता सध्या साठवलेला कांदा पुरेसा नसल्याची देखील माहिती मिळाली आहे. त्यामूळे पुढे कांद्याची मागणी वाढून भाव वाढ होण्याची शक्यता आहे.
आजचे कांदा बाजार भाव दि.22 जून 2022 वार – बुधवार
(1) नागपूर :
दि. 22 जून 2022 (वार – बुधवार)
शेतमाल – कांदा
आवक – 860 क्विंटल
जात – पांढरा
कमीत कमी दर – 1000
जास्तीत जास्त दर – 1200
सर्वसाधारण दर – 1150
(2) चंद्रपूर – गंजवड :
दि. 22 जून 2022 (वार – बुधवार)
शेतमाल – कांदा
आवक – 209 क्विंटल
जात – पांढरा
कमीत कमी दर – 1200
जास्तीत जास्त दर – 1500
सर्वसाधारण दर – 1300
(3) येवला :
दि. 22 जून 2022 (वार – बुधवार)
शेतमाल – कांदा
आवक – 10000 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 250
जास्तीत जास्त दर – 1625
सर्वसाधारण दर – 1100
(4) येवला – आंदरसूल :
दि. 22 जून 2022 (वार – बुधवार)
शेतमाल – कांदा
आवक – 5000 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 200
जास्तीत जास्त दर – 1350
सर्वसाधारण दर – 1050
(5) कोल्हापूर :
दि. 22 जून 2022 (वार – बुधवार)
शेतमाल – कांदा
आवक – 2699 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 700
जास्तीत जास्त दर – 1700
सर्वसाधारण दर – 1200
आजचे सर्व कांदा बाजार भाव पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
ताजे बाजार भाव, हवामान अंदाज आणि शेती विषयक माहितीसाठी ReadMarathi.Com ला नियमित भेट द्या… धन्यवाद…