बाप रे! ही भाजी मिळते 1 लाख रुपये किलो, जगातील सर्वात महागडी भाजी..!

आज ज्या भाजी बद्दल आपन माहिती घेणार आहोत त्या भाजीची किंमत तब्बल एक लाख रुपये किलो आहे. हे वाचून आपल्याला आश्चर्याचा धक्काच बसला असेल. कारण या भाजीची अजून पण बऱ्याच जनांना माहिती नसेल. या भाजीची किंमत जर एक लाख रुपये किलो असेल तर लोक या भाजीला भाजी म्हनून आपल्या रोजच्या आहारात समावेश करून खातात का? असा प्रश्न सुध्दा अनेकांना पडला असेल. सर्व सामान्य लोकांसाठी ही भाजी खरेदी करणे खुप कठीण आहे. कारण या एक किलो भाजीच्या किंमती मध्ये आपन नवीन मोटरसायकल खरेदी करू शकतो.(The most expensive vegetable in the world in Marathi)

हे पण वाचा –

जगातील सर्वात महागडी भाजी (The most expensive vegetable in the world in Marathi).

या भाजीचे उत्पादन युरोपातील देशांमध्ये घेतले जाते. या भाजीचे नाव हॉप शूट्स असे आहे(Hop shoots in Marathi). जर्मनी, ब्रिटेन, आयरलैंड, स्काॅटलैंड या युरोपीय देशांमध्ये ही भाजी अत्यंत लोकप्रिय आहे. या भाजी मध्ये वेग-वेगळ्या प्रकारचे एंटीबायाॅटिक मिळतात. त्यामुळे या भाजीचा औषधं बनवण्यासाठी ऊपयोग केला जातो. या भाजीचे ऊपयोग अनेक आहेत. दात आणि टी.बी च्या गंभीर आजारावर औषध म्हणून या भाजीचा वापर केला जातो. या भाजींच्या फूलांपासून बियर बनवली जाते. या फूलांना हॉप Cone म्हणून ओळखले जाते.

बिहारच्या एक शेतकरी करतोय हॉप शूट्सची शेती

बिहारमध्ये असलेल्या औरंगाबादच्या करमडीह गावामधील एक शेतकरी हॉप शूट्सची शेती करतो. त्या शेतकऱ्याचे नाव अम्रेश सिंह आहे. त्यांनी काशीमध्ये असलेल्या भारतीय सब्जी रिसर्च इंस्टीट्यूट च्या एग्रीकल्चर सायंटिस्ट यांच्या देखरेखीखाली आपल्या पाच गुंठ्या मध्ये प्रयोगिक आधारावर सुरू केली आहे.

शेतमालाचे ताजे बाजार भाव, हवामान अंदाज, शेती योजनांचे नवीन अपडेट्स आणि शेती विषयक सर्व माहिती मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा..