अमेझाॅन जंगल

अमेझाॅन जंगल हे जगातील सर्वात मोठे आणि खतरनाक जंगल म्हणून ओळखले जाते. नेमकं असं काय आहे अमेझाॅन जंगलात? चला बघुया...

नो नेटवर्क

अमेझाॅनच्या जंगलात जर तुम्ही आपल्या मित्र मंडळीला सोडून बिनधास्तपणे फिरत असाल तर सावधान कारण इथे मोबाइल नेटवर्क उपलब्ध नाही. एकदा दिशाभूल झाल्यानंतर परत वापस याल याची शक्यता कमी असते.

खतरनाक विषारी प्राणी

अमेझाॅन जंगलात असे अनेक छोटे मोठे प्राणी आहेत की जे चावल्या नंतर माणसाचा मृत्यु देखील होऊ शकतो. त्यामध्ये मुंगी, बेडकांपासून ते मोठ्या सापांचा समावेश आहे.

बुलेत अँट

बुलेट अँट ही मुंगी अमेझाॅनच्या जंगलात मोठ्या प्रमाणात आढळते. या मुंगीच्या चावण्याने सहन न करता येणारा त्रास होतो त्यामूळे माणसाचा मृत्यु देखील होऊ शकतो.

विषारी बेडूक

अमेझाॅनच्या जंगलात सामान्य दिसणारे बेडूक खुपच भयानक असतात. हे बेडूक दिसायला विविध रंगाचे आणि आकर्षक असतात. पण यांच्या चावण्याने माणसाचा मृत्यु होतो.

अधिक माहितीसाठी

खतरनाक पोटू पक्षी

हा पक्षी झाडांच्या फांद्यांनूसार आपला रंग बदलतो. त्यामूळे याला झाडावर शोधणे खुपच कठीण आहे. हा पक्षी दिवसा झाडावर बसून असतो आणि रात्री शिकार करतो.

जायंट स्पायडर

अमेझाॅनच्या जंगलात कुत्र्यांच्या साईजचे जायंट स्पायडर बघितले असल्याचा दावा काही जंगल प्रेमींनी केला आहे. हे जायंट स्पायडर खुपच हिंसक असू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे.

एनाकोंडा

हा साप अमेझाॅनच्या जंगलात खुप आढळतो. एनाकोंडा खुपच विषारी आहे. एक सामान्य घराच्या आकाराचे एनाकोंडा साप अमेझाॅनच्या जंगलात आढळले आहे.

चालणारे झाड

अमेझाॅनच्या जंगलात वॉकिंग पाम नावाचे झाड आहे जे आपली जागा बदलत असते. या झाडाचा जागा बदलण्याचा फरक 1 ते 2 वर्षात दिसून येतो. हे एक अमेझाॅनच्या जंगलातील मोठे रहस्य आहे.

अधिक माहितीसाठी

रहस्यमय नदी

अमेझाॅनच्या जंगलात एक अशी नदी आहे जी नेहमी उकळत असते. या नदीच्या पाण्याचे तापमान 110 डिग्रीच्या वर असते म्हणून या नदीला अमेझाॅन जंगलात राहणारे आदिवासी लोक स्वर्गाचा दरवाजा म्हणतात.