शेतकर्‍यांना मिळणार 50 हजार रुपये, पहा सविस्तर माहिती..

अलीकडेच राज्य शासनाने हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे

शेतकऱ्यांच्या खात्यात 1 जुलै पासून ही रक्कम मिळणार आहे

1 जुलै रोजी कृषी दिनानिमित्ताने या निर्णयाची अंमलबजावणी केली जात असावी असं वाटतं

नियमित कर्ज फेड करणार्‍या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर म्हणून ही रक्कम दिली जाणार आहे.

ठाकरे सरकारने सत्तेत आल्यानंतर कर्ज माफी करून शेतकर्‍यांना कर्जातून मुक्त केले होते