कापूस लागवड करताय? मग हे तण नाशक फवारा
Arrow
यावर्षी कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे
Arrow
कापूस लागवड केल्यानंतर मुख्य मशागत असते ती म्हणजे तण व्यवस्थापन करण्याची..
Arrow
जर कापूस पिकातील तण वेळेवर नष्ट केले नाही तर याचा पिकाला मोठा फटका बसून उत्पादनात घट येते
Arrow
कापूस पिकातील तण दोन पद्धतीने नष्ट केले जाते
Arrow
(1) स्वतः कष्ट घेऊन किंवा शेतात मजूर लावून खुरपणी करणे
(2) तण नाशकाची फवारणी करून तणाचा नाश करणे
अलीकडे मजुरांची टंचाई भासत असल्यामूळे पिकातील तण नष्ट करण्यासाठी तण नाशकाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे
Arrow
शेतीविषयक दर्जेदार माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Arrow
येथे क्लिक करा
कापूस पिकात कोणती तण नाशके फवारावी? याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा
Arrow
येथे पहा