नरेंद्र मोदींचा एक दिवसाचा खर्च

पंतप्रधान मोदी हे सकाळच्या नाश्त्यात हलका आहार घेतात.

मोदींच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये ढोकळा, पोहे यांचा समावेश असतो

या नाश्त्याची किंमत जवळपास ५० ते ६० रुपये असते

पंतप्रधान मोदी आपल्या लंच मध्ये आपल्या आवडीचा आहार घेतात

त्याची किंमत जवळपास 50 ते 60 रुपये असते

दिवसभरातील पंतप्रधान मोदींचा खर्च जवळपास 400 ते 500 रुपये असतो 

अधिक माहितीसाठी