कांद्याचे भाव घसरले? पहा आजचे कांदा बाजार भाव 

20-03-2022

गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये कांद्याच्या दरात प्रचंड घसरण झाली आहे 

त्यामुळे अगोदरच पावसाच्या  संकटाला सामोरे गेलेल्या शेतकऱ्याला आता दरामध्ये उतार आल्यामुळे खूप मोठे नुकसान सोसावे लागत आहे  

आताच्या मिळणाऱ्या दरामुळे शेतीला लागलेला खर्चही काढणे  अवघड झालं आहे 

कांद्याची घसरण सुरूच? पहा आजचे कांदा बाजार भाव..!

आता सोयाबीन मध्ये तेजी की मंदी? पहा काय आहे तज्ञांचं मत..!