राज्यात पुन्हा पावसाचं वातावरण (Rainy weather again in the state)

6 मार्च ते 9 मार्च दरम्यान पावसाची शक्यता

या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण... 

पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार 6 मार्च ते 9 मार्च या काळात राज्यातील काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे  

पाऊस पडण्या आगोदर आपला शेतमाल घरी आणावा किंवा व्यवस्थित झाकून टाकावा असा सल्ला त्यांनी शेतकऱयांना दिलेला आहे. 

ही बातमी पूर्ण वाचण्यासाठी 'पंजाब डख हवामान अंदाज' या शब्दावर क्लिक करा   

सोयाबीन, हरभरा, कापूस व मका बाजार भाव पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा