शेतमाल कमी भावात विकू नका, 'या' योजनेचा लाभ घ्या मिळेल चांगला भाव...

खराब आर्थिक परिस्थितीमूळे शेतकऱ्याला आपला शेतमाल मिळेल त्या भावात विकावा लागतो.   

या कारणामुळे शेतकरी बांधव आपली आर्थिक प्रगती करू शकत नाही  

शेतकऱ्यांसोबत असं काही घडू नये म्हणून कृषी पणन महामंडळाने एक योजना चालू केली आहे

या योजनेचे नाव आहे शेतमाल तारण योजना

या योजने अंतर्गत शेतकऱ्यांचा शेतमाल तारण ठेवून शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते

या कर्जाला कमी प्रमाणात व्याजदर असते आणि या कर्जाचा परतफेड कालावधी सहा महिन्याचा असतो

या योजनेच्या मदतीने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवता येतो 

या योजनेची पूर्ण माहिती घेण्यासाठी

शेती विषयक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या