श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर एक बॉलिवूड अभिनेत्री असून त्यासोबत ती एक गायकही आहे. मोठ मोठ्या ब्रँडची जाहिरात आणि सिनेमांमध्ये अभिनय करून ती यामधून सर्वात जास्त पैसा कमावते.

Image Credi - Instagram.com/Shraddhakapoor

ती सर्वात श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीमध्ये येते. ती एका सिनेमामध्ये काम करण्याचे अंदाजे 5 कोटी रुपये घेते.

Image Credi - Instagram.com/Shraddhakapoor

श्रद्धा महिन्याला अंदाजे 65 लाख रुपये कमावते आणि तिची वार्षिक कमाई 10 कोटी रुपये आहे.

Image Credi - Instagram.com/Shraddhakapoor

तिची 2022 मध्ये एकून संपत्ती 16 मिलियन डॉलर्स इतकी आहे. भारतीय रुपयांमध्ये एकून 120 कोटी रुपये.

सविस्तर वाचण्यासाठी

Image Credi - Instagram.com/Shraddhakapoor

2022 मध्ये श्रद्धाचे वय 34 वर्ष आहे आणि एवढ्या कमी वयात श्रद्धा आहे कोट्यावधी रुपयांची मालकीण

Image Credi - Instagram.com/Shraddhakapoor

श्रद्धा कपूरचे प्रसिद्ध सिनेमा

आशिकी 2, एक विलन, बाघी(baaghi) आणि हाल्प गर्लफ्रेंड

Image Credi - Instagram.com/Shraddhakapoor

सविस्तर वाचण्यासाठी

Image Credi - Instagram.com/Shraddhakapoor