सोयाबीनच्या बाजारात प्रचंड तेजी येणार

पहा हे आहेत कारणे

रशिया युक्रेन युद्धामुळे सोयाबीन बाजारात तेजी येण्याची शक्यता

युक्रेन जगात सर्वाधिक सूर्यफूल उत्पादन करणारा देश आहे, युद्धामूळे या देशातून जगात सूर्यफूलाची आयात निर्यात होणार नाही

चीन मोठ्या प्रमाणात सोयाबीन आयात करत असल्यामुळे सोयाबीन दर वाढण्याची शक्यता आहे

आजचे सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी 

शेती विषयक माहिती मिळविण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या