शेतकरी बांधवांनो, गेल्या काही दिवसापासून सोयाबीनच्या दरातील तेजी कायम आहे.
सध्याचे वातावरण सोयाबीनसाठी अनुकूल दिसत आहे कारण दिवसेंदिवस दरात वाढ होत आहे
आज दि.10 नोव्हेंबर रोजी लातूरच्या बाजार समितीत सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे
लातूर येथे आज 19458 क्विंटल आवक आली होती
आज लातूर बाजार समितीत दरात वाढ झाली असून सोयाबीनला कमाल दर 6100 रुपये मिळाला आहे
जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान दरात अजून वाढ होईल असा अंदाज देखील बाजार भाव अभ्यासक देत आहे
सोयाबीनचे ताजे अपडेट पाहण्यासाठी
येथे क्लिक करा