सोयाबीन बियाणे महागण्याची शक्यता, पहा किती महागणार..

सोयाबीन कमी कष्टामध्ये येणारे पिक आहे त्यामूळे सोयाबीनकडे दरवर्षी मोठ्या प्रमाणात शेतकरी वळत आहे

या हंगामात चांगला दर मिळाल्याने यावर्षीही सोयाबीनचा मोठ्या प्रमाणात पेरा होणार आहे

सविस्तर माहिती

शेतकर्‍यांचे पेरणीसाठी शेत तयार करण्याचे कामे सध्या आटोपत आली आहे

यावर्षी सोयाबीन बियाणे महागण्याची शक्यता वर्तवली जात आहे

जाणून घ्या सोयाबीन बियाणे किती रुपयांनी महागणार