सुपरस्टार अक्षय कुमारने मुंबईमध्ये खरेदी केला अलिशान अपार्टमेंट
Image Credit - Instagram.com/AkshayKuamar
अक्षय कुमार यांनी मुंबईमध्ये खार वेस्ट येथील जॉय लीजेंड या बिल्डिंगमध्ये भलामोठा अपार्टमेंट खरेदी केला आहे
अक्षय कुमार यांनी खरेदी केलेला अपार्टमेंट एकोणिसाव्या मजल्यावर आहे.
हा अपार्टमेंट 1878 चौरस फूट एवढा मोठा असून यामध्ये तीन ते चार कार पार्क होतील एवढी मोठी जागा आहे.
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अभिनेते अक्षय कुमार जास्तीत जास्त मानधन घेणाऱ्यांपैकी एक आहे.
सुपरस्टार अक्षय कुमार काही ना काही कारणासाठी नेहमीच चर्चेत असतात. आपल्या आयुष्यात जे काही चालू आहे ते सर्व ते सोशल मीडिया वर शेयर करतात.
अक्षय कुमारने जे अपार्टमेंट खरेदी केले आहे. त्याची किंमत जवळपास 7.8 करोड रुपये एवढी आहे..
मनी कंट्रोल च्या रिपोर्टनुसार त्यांनी खार वेस्ट येथील बिल्डिंग मध्ये 19 व्या मजल्यावर 1878 चौरस फुट एवढे मोठे अपार्टमेंट खरेदी केले आहे.
एवढ्या संपत्तीची मालकीण आहे श्रद्धा कपूर
इथे वाचा
Click Here
Image Credit - Instagram.com/ShraddhaKapoor