(1) समंथा प्रभू

समंथा प्रभूने तेलगू आणि तामिळ सिनेमांमध्ये काम करून मोठी प्रसिद्धी मिळवली. समंथा दिसायला खुपच सुंदर असल्यामूळे तिच्या सौंदर्याचे चाहते खुप आहेत.

Image Credit - instagram.com/samantharuthprabhuoffl

पण काही दिवसांपूर्वीच समंथा आणि नागा चैतन्य यांचा वैक्तीक वादातून घटस्फोट झाला. तेव्हा पासून तिचे चाहते तीला Google वर मोठ्या प्रमाणात सर्च करत आहे.

Image Credit - instagram.com/samantharuthprabhuoffl

2. कंगणा रानौत

कंगणा रानौत एक भारतीय अभिनेत्री आहे. कंगणाने आपल्या सिनेमा करीयर मध्ये अनेक सिनेमांच्या ऑफर नाकारल्या आहे.

Image Credit- instagram.com/kanganaranaut

अलीकडे कंगणा रानौत राजकीय टिकाटिप्पणी मुळे खुप चर्चेत असते. ती आपलं राजकीय मत बिनधास्तपणे सर्वांसमोर मांडत असते. ती या निर्भीडपणामुळे लोकांकडून Google वर खुप सर्च केली जाते

Image Credit- instagram.com/kanganaranaut

3.उर्फी जावेद

उर्फी जावेद एक टीवी सिरीअल कलाकार आहे. सध्या ती तिच्या हॉट लूकमूळे लोकांच्या हृदयात घर करून बसली आहे.

Image Credit- Urfi Javed

ती अलीकडे देशातील मोठ मोठ्या न्यूज वेबसाइट वर दररोज झळकत आहे. तीला Google वर सर्च करणार्‍या लोकांचा आकडाही खूप मोठा आहे..

Image Credit- Urfi Javed

अधिक वेब स्टोरी पाहण्यासाठी