पारंपारिक यंत्रांचा वापर करतांना शारीरिक शक्ती खुप लागते. त्यासोबतच वेळही खुप खर्च होतो. त्यासाठी आधुनिक यंत्रांचा वापर आपन केला पाहिजे.
आज शेतीसाठी खुप मोठा खर्च लागतो. जर तुमच्याकडे शेतीशिवाय दुसरा इनकम स्रोत नसेल तर शेती करणे अवघड होऊन बसते. म्हणून शेती पूरक व्यवसाय करणं गरजेचं आहे.