शेतकऱ्यांना कर्जमाफी; शेतकरी सन्मान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील यादी जाहीर

कर्जमाफी

मुंबई : मागील भाजप-शिवसेना (BJP-Shiv Sena) युती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (The then Chief Minister Devendra Fadnavis) यांनी जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेपासून (Chhatrapati Shivaji Maharaj Farmer Honor Scheme) वंचित राहिलेल्या सुमारे साडेसहा लाख शेतकऱ्यांच्या (maharashtra farmer) खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहेत. या योजनेचे पोर्टल सुरू करण्याची तयारी सहकार … Read more