काय सांगता! मुंबईत अलिशान घरांची मोठी विक्री; या भागाला लोकांची सर्वाधिक पसंती, पहा स्वस्त घरं कुठे?

मुंबई : मुंबईतला समुद्र सर्वांनाच आकर्षित करतो. येथील समुद्र चौपाटी, मरीन ड्राईव्ह, तसेच त्यांच्या आजूबाजूला असलेल्या सर्व उंच इमारती पाहण्यासाठी प्रत्येकाला उत्सुकता असते. कित्येक नागरिकांचे हे स्वप्न असते की, त्याच समुद्र किनाऱ्या लगतच्या उंच इमारतीमध्ये आपले हक्काचे घर असावे. परंतु काही व्यक्ती हे स्वप्न सातत्यात उतरवतात. मागील नऊ महिन्यांपासून मुंबईमधील सी फेसिंग म्हणजेच समुद्राच्या दिशेने … Read more