टोमॅटो नंतर आता कापूस दराची जोरदार मुसंडी, भाव दहा हजार पार जाणार? Cotton rate

cotton-rate

Cotton rate Maharashtra : देशांतर्गत बाजारात कापसाच्या दरात चांगली सुधारणा झाली आहे. देशातील अनेक बाजारपेठेत कापसाचा भाव 7,500 रुपयांच्या दरम्यान आहे. वायद्यांमध्येही चांगली वाढ झाली आहे. वायद्यांनी देशभरात 60 हजारांचा आकडा पार केला. दुसरीकडे देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही भाव चढे आहेत. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच देशाच्या बाजारपेठेत कापसाच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या दोन आठवड्यांत कापूस … Read more