बाप रे! मुंबईत घरभाडे वाढले; आता एवढे पैसे मोजावे लागणार, पहा एरियानुसार घर भाडे..!

Home rent in Mumbai : मुंबईत सातत्याने पुनर्विकासाचे वारे जोमात वाहत आहे. अशावेळी सर्वसामान्य मुंबईकरांसोबत एक आगळीवेगळी समस्या निर्माण झाल्याची पाहायला मिळत आहे. पूर्व, शहर, पश्चिम उपनगरामध्ये असलेल्या जुन्या चाळी, तसेच इमारतींचे आयुर्मान अपेक्षेपेक्षा जास्तच वाढले आहे. मागील काही वर्षांपासून या सर्व रखडलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया अगदी धुमधडाक्यात सुरू होती. याच पार्श्वभूमीवर रहिवाशांना पुढील कमीत … Read more