बाप रे! आता 40 लाखांच्या खाली फ्लॅट खरेदी करणे अवघड होणार; कारण ऐकून बसेल धक्का..!

difficult to buy a flat below 40 lakhs

देशामधील लाखो मध्यमवर्गीय कुटुंबे बर्‍याच काळापासून स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहत आहेत. बजेटमध्ये घर (Budget Friendly Home) मिळत नसल्याने ते आपले घराचे स्वप्न पूर्ण करू शकत नाही. अनेक सामान्य कुटुंबाना नेहमी असं वाटत असतं की सरकारी योजना किंवा खाजगी विकासक एखाद्या परवडणाऱ्या घरांची योजना (Affordable housing scheme) सुरू करतील आणि आपल्या घराचे स्वप्न पूर्ण होईल. … Read more