आनंदाची बातमी! आता म्हाडा’ला या जिल्ह्यांमध्ये घरे बांधणे होणार सोपे, पहा कोणत्या जिल्ह्यात उपलब्ध होणार स्वस्त घरे?

Mhada News: महाराष्ट्र गृहनिर्माण तसेच क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा व सिडको. या दोन विशेष गृहनिर्माण प्राधिकरणाच्या अंतर्गत नागरिकांना अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये मुंबई, पुणे तसेच राज्यभरातील इतर मोठमोठ्या शहरांमध्ये घर उपलब्ध करून दिली जात आहेत. प्रत्येक नागरिकाचे हेच स्वप्न असते की, आपले स्वतःचे हक्काचे घर असावे. अशावेळी पुणे तसेच मुंबई सारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये घर असावे … Read more