दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पुण्यात फक्त 8 लाखात घर खरेदी करायची सुवर्णसंधी! म्हाडाच्या घरांसाठी वाढली मुदत वाढ;
Mhada lottery registration 2023: म्हाडाच्या पुणे विभागाअंतर्गत काढण्यात आलेल्या जवळपास 6000 घरांच्या सोडतीला आता आणखी एकदा मुदतवाढ दिली आहे. अर्जदारांना कागदपत्रांची जुळवा जुळवा अगदी व्यवस्थित रित्या करता यावी ही बाब लक्षात घेत 30 ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ केली आहे. या सोडतीचा जो काही लकी ड्रॉ असेल तो दिनांक 21 नोव्हेंबर रोजी काढला जाईल (2 Bhk Flat … Read more