मुंबईतील घरे स्वस्त होणार? घर घ्यायचे असेल तर पहा बातमी..!

1 bhk Flats Mumbai

1 bhk Flats Mumbai : समूह विकास योजनेच्या माध्यमातून नव्याने पुनर्विकासाला चालना देण्यासाठी फंजीबल एफएसआय तसेच विकासशुल्कात विकासकांना आणखी एक वर्ष 50 टक्के पर्यंत या ठिकाणी सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेने घेतला आहे. अजून निर्णय घेतला आहे त्याचा ग्राहकांना काही फायदा होईल का? तसेच घरांचे दर या माध्यमातून कमी होतील का? वेळेमध्ये प्रकल्प पूर्ण होतील का? … Read more