नवी मुंबईत घर घ्यायचेय का? सिडकोची पुन्हा 14,000 घरांची लॉटरी? वाचा ए टू झेड माहिती..

CIDCO Lottery 2023

CIDCO Lottery 2023 : नवी मुंबईमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या विविध घरांची लॉटरी याच महिन्यामध्ये जाहीर होईल अशी दाट शक्यता दिसत आहे. या स्पर्धेमध्ये तब्बल 14000 घरांचा समावेश केला जाऊ शकतो. यामधील जास्तीत जास्त घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी पूर्णपणे राखीव असतील. याच महिन्यामध्ये ही लॉटरी जाहीर झाल्यानंतर लगेचच अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होईल. तरी अर्ज प्रक्रिया … Read more