शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस धो-धो पाऊस कोसळणार, पंजाबराव डख यांचे मोठे भाकीत

Panjabrao-Dakh-News

Panjabrao Dakh News : गेल्या 15-16 दिवसांपासून महाराष्ट्रात पाऊस नाही. त्यामुळे पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. यावर्षी दुष्काळ पडण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. राज्याच्या काही भागात पावसाला सुरुवात झाली असली तरी पावसाचा जोर कमी आहे. काल राज्याच्या नागपूरसह संपूर्ण विदर्भात पाऊस झाला. मात्र मुसळधार पाऊस झालेला नाही. … Read more