1972 पेक्षा भयानक दुष्काळी परिस्थिती उद्भवणार? केव्हा पडणार पाऊस ? हवामान विभागाने दिली मोठी माहिती

rain news

पुणे : मोसमी पावसाच्या प्रभाव क्षेत्रात, प्रामुख्याने मध्य भारतात यंदाच्या मोसमी पावसाच्या हंगामात दहा दिवसांचा खंड पडला आहे, त्यात आणखी तीन दिवसांची भर पडून एकूण १३ दिवसांचा खंड पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. १९७२ मध्ये १८ जुलै ते तीन ऑगस्ट सुमारे १७ दिवस, तर २००२ च्या जुलै महिन्यांत सलग २४ दिवसांचा खंड … Read more