दिवाळीत नवीन घर खरेदीसाठी मुंबईतील या भागाला लोकांची सर्वाधिक पसंती, पहा स्वस्त घरं कुठे?
मुंबई : चालू वर्षांमध्ये मुंबई सोबतच महामुंबई मध्ये गृह विक्रीने या ठिकाणी चांगलाच जोर धरला आहे. मागील सलग तीन महिन्यांमध्ये मुंबईमधील गृह विक्रीने (2 bhk Flat In Mumbai) तब्बल दहा हजार घरांचा टप्पा ओलांडला आहे. अशावेळी शुक्रवारी भारतीय रिझर्व बँकेच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या पतधोरणाच्या अंतर्गत चौथ्यांदा व्याजदर पूर्णपणे स्थिर ठेवले आहेत. आगामी कालावधीमध्ये दसरा … Read more