खुशखबर! मुंबईत मिळणार फक्त 18 लाखात घर; महा हाऊसिंगची 17,000 घरे; पहा कोणत्या भागात मिळणार घरे..!

1 bhk flat in Mumbai : सर्वसामान्य नागरिकांसाठी अगदी स्वस्त दरामध्ये घर उपलब्ध करून देण्याकरिता प्रशासना अंतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाच्या माध्यमातून मुंबई उपनगर मध्ये तब्बल 17000 घरांची बांधणी केली जाणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. विशेष भाग म्हणजे आवश्यक सुविधांनी परिपूर्ण असलेल्या अशा प्रकल्पाचे बांधकाम हे शेवटच्या टप्प्यामध्ये आले आहे (1 bhk flat in thane and mumbai). केंद्र सरकारच्या माध्यमातून मान्यता मिळाल्यानंतर सर्व घरे विक्रीसाठी उपलब्ध होतील. जवळपास दीड वर्षाच्या कालावधीमध्ये या सर्व घरांची विक्री होईल.

राज्य सरकारच्या माध्यमातून महा हाऊसिंग ची निर्मिती झाली आहे. त्या माध्यमातून नागपूर, पुणे, ठाणे, मुंबई या मोठमोठ्या जिल्ह्यांमध्ये घरांसाठी प्रकल्पांची सर्व प्रक्रिया सुरू झाली आहे. ठाण्यामधील दिवा परिसरात तब्बल नऊ हजार घराची बांधणी पूर्ण होईल. सोबतच टिटवाळा परिसरात सात हजार घरे पुढील काळात विक्रीसाठी उपलब्ध होतील (mumbai flat for sale). या महा हाऊसिंग च्या योजनेसाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून लक्ष देणे सुरू आहे. सोबतच खाजगी बिल्डराच्या सहाय्याने हे सर्व काम पूर्णत्वास येईल. त्यासाठी आवश्यक अशी प्रक्रिया पूर्ण झाली की सर्व घरे विक्रीला सुरू होतील..

‘महाहाऊसिंग’तर्फे विविध शहरातील उपलब्ध घरे;

1) सोलापूरम

– मजारवाडी :- ३,७१० घरे
– कसबा :- ६,९६४ घरे
– सरकारी भूखंड :- ३१५ घरे

2) नागपूर

– कामटे :-५,४८२ घरे
– वाघधरा :-२,३५८ घरे
– वांगडोंगरी :-१,९७० घरे

3) सातारा

– खंडाळा :- ९,४७९ घरे

मुंबई महानगर परिसरात 18 लाखांपासून 32 लाख रुपयांपर्यंत घर मिळणार आहे. दिवा शहरांमध्ये या योजनेच्या माध्यमातून अत्यल्प उत्पन्न गटाकरिता 300 चौरस फुटांची एकूण 6000 घरे उपलब्ध आहेत. ज्या घराची किंमत 18 लाख रुपये इतकी आहे. सोबतच साडेचार हजार घरे ही अल्प गटासाठी देण्यात येणार आहेत (ready to move flat in mumbai). 500 चौरस फुटांची ही घरे असतील. सोबतच या घरांची किंमत 32 लाख रुपये असणार आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमातून क्लब हाऊस रुग्णालय शाळा इत्यादी प्रकारच्या विविध सुविधांचा समावेश प्रकल्पामध्ये करण्यात आला आहे. संपूर्ण प्रकल्प हा मंजुरीच्या शेवटच्या टप्प्यांमध्ये आलेला आहे. त्यामुळे लवकरच या प्रकल्पाची नोंदणी सुरू होईल. आपण पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करून नोंदणी विषयी अधिक माहिती जाणून घेऊ शकता.

रजिस्ट्रेशन करण्यासाठी व अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा;

Leave a Comment