मुंबईत याठिकाणी मिळणार बजेटमध्ये घर; पहा स्वस्तात घर घेण्यासाठी बेस्ट ऑप्शन..!

Budget Friendly Flats in Mumbai : मुंबईत बजेटमध्ये घर शोधताय? पण कुठे मिळेल? हे कळत नाही, तर आता अजिबात टेंशन घेऊ नका. कारण याठिकाणी आपण मुंबईतील असे काही ठिकाणे पाहिले आहेत ज्या ठिकाणी तुमच्या बजेटमध्ये म्हणजेच परवडणाऱ्या दरात मुंबईत घर (Affordable Flats Mumbai) मिळू शकते. मुंबईला मायानगरी म्हणून ओळखलं जातं. त्याचे कारण म्हणजे मुंबईत (Mumbai) अनेकांना भुरळ घालतं असते. याठिकाणी अनेकजण वेगवेगळी स्वप्न उराशी बाळगून धडपड करण्यासाठी मुंबईमध्ये येत असतात. काही जणांना महाग घर भाडे देऊन राहणे परवडत नाही, त्यामुळे अशी लोक आपल्या बजेटमध्ये हक्काचे घर शोधत असतात. (Budget Friendly Flats in Mumbai)..

मुंबईत काही लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण होतात तर काहींना हक्काचे घर खरेदी करण्यासाठी मात्र मोठा संघर्ष करावा लागतो. मुंबईत आलेल्या प्रत्येकाला काहीना काही काम करण्याची संधी मिळते. कारण येथे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. म्हणून मुंबईत घर (2 bhk Flat Mumbai) घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते.

आता मुंबईजवळ फक्त 10 लाखात घर.. येथे क्लिक करून पहा ठाण्यातील सँपल फ्लॅटसह संपूर्ण माहिती..

मुंबईत कमी पैशात घराचे स्वप्न म्हाडा देखील पूर्ण करते. यावर्षी म्हाडाकडून विविध ठिकाणी लॉटऱ्या काढल्या जात आहे. काही ठिकाणी फक्त 10 ते 11 लाखात म्हाडाचे स्वस्त घरे उपलब्ध आहे. तर काही ठिकाणी घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा आहे. खरं तर जी महागड घरे आहेत ती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे, मुंबईकरांना खासगी विकासकांकडून बांधण्यात आलेली घरे (flat in mumbai) घेण्याचे स्वप्न देखील पाहता येत नाही. पण आता म्हाडाने मुंबईत काही ठिकाणी 10 ते 11 लाखात घर घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

म्हाडाच्या स्वस्त घरांसाठी अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा

मुंबईत स्वस्तात घर (2 bhk flat Mumbai) घेण्यासाठी चांगले आणि स्वस्त पर्याय कोणते आहेत. याविषयी आपण येथे माहिती पाहणार आहोत. मुंबईत जागेची कमतरता असल्याने साधारण घरं ही 1rk म्हणजे एक रुम आणि किचन तसेच 1 bhk अशी घरे असतात. सर्वसामान्य मध्यमवर्गियांना परवडेल अशी घरे कोठे मिळतील? याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

मुंबईत इथे मिळणार बजेटमध्ये घर
येथे क्लिक करून पहा

Leave a Comment