सिडकोचे घर झाले 9 लाख रुपयांनी स्वस्त! आता घरांची स्वप्नपूर्तता होणार कमी किमतीत; पहा नवीन नियम;

Cidco Flats Mumbai : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोच्या माध्यमातून जी घरे उभारण्यात येत आहेत त्या घराची किंमत जास्त असल्याची ओरड अनेक ग्राहकांकडून केली जात आहे. मागील वर्षी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर उलवे नोडमधील बामन डोंगरी या सोबतच खारकोपर रेल्वे परिसरामधील गृह योजनेअंतर्गत घरांच्या किमतीवरून विविध प्रकारे वादांना फाटे फुटले (Cidco Flats for sale). याच पार्श्वभूमीवर पुढील कालखंडात सिडकोच्या हाऊसिंग योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या घरांच्या ज्या काही किमती असतील त्या ९ लाख रुपयांनी कमी केल्या जातील असा महत्वपूर्ण निर्णय सिडकोणी घेतला.

मागील वर्षे पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून जे नागरिक आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांमध्ये मोडत आहेत. त्यांच्याकरिता ब्राम्हण डोंगरी व खारकोपर रेल्वे चालकाच्या परिसरामध्ये तब्बल सात हजार आठशे घरांची योजना ही सिडको ने जाहीर केली होती. या योजनेची सोडत फेब्रुवारी 2023 मध्ये काढली (Cidco Flats lottery). परंतु सोडत काढून सहा महिन्यांचा कालावधी पार पडला. तरी यशस्वी अर्जदारांना अजूनही घरांचे इरादा पत्र देण्यात आले नाही. त्यामुळे अर्जदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सोबतच उलवे या ठिकाणी असलेल्या सिडकोच्या घरांच्या किमती या जास्तच आहेत अशी अर्जदारांनी तक्रार केली आहे.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ही तीन लाखांची असल्यामुळे सिडकोणे जाहीर केलेल्या या परिपत्रकात घरांची किंमत तब्बल 34 लाख रुपये इतकी आहे. विशेष भाग म्हणजे या परिसरात खाजगी प्रकल्पामधील जी घरे आहेत ती सिडकोच्या तुलनेत अगदी स्वस्त आहेत (Cidco maharashtra). सोबतच तीन लाख वार्षिक उत्पन्न मर्यादा असलेली कोणतीही बँक इतका मोठ्या प्रमाणावर नागरिकांना कर्ज प्रदान करत नाही. त्यामुळे घरांच्या किमती या कमी केल्या तर त्यांना नागरिकांना घरांचा लाभ घेत आहे. अशी मागणी अर्जदारांच्या माध्यमातून केली.

याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतच नगर विकास विभागालाही पत्र दिले व या पार्श्वभूमीवर सिडको ने पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घरांच्या किमती ह्या कमी कराव्यात अशी मागणी केली (cidco lottery rules and regulations). त्यानुसार आता पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून जी घरे उभारण्यात येतील त्या घरांची किंमत नऊ लाख रुपयांनी स्वस्त होईल. असा निर्णय व्यवस्थापकांनी घेतला असून त्या संबंधित प्रस्ताव अजूनही मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे.

उत्पन्नाची मर्यादा वाढवल्यामुळे किमती कमी?

मुंबई महानगरक्षेत्रांतर्गत म्हणजेच एम एम आर मध्ये चे नागरिक आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकांमध्ये येत आहेत. त्यांच्याकरिता पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरांच्या उत्पन्ना मर्यादित वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाने हाती घेतला आहे. त्याप्रमाणे आता हे उत्पन्न तीन लाख रुपयांपासून सुरू होते आणि सहा लाखांपर्यंत पोहोचले आहे (cidco lottery upcoming housing scheme). या अनुषंगाने घराच्या किमती कमी करण्याचा निर्णय सुद्धा व्यवस्थापकांनी घेतल्याची माहिती समोर आली.

यामध्ये दलाली कशाला?

आता सर्व घरांच्या किमती कमी होतील त्यामुळे घरांच्या विक्रीसाठी यासोबतच मार्केटिंग साठी खाजगी सल्लागार कंपन्यांचे गरज नाही. असा अहवाल त्या ठिकाणी उपस्थित केला. त्यामुळे घरांच्या मार्केटिंग आणि विक्रीसाठी तब्बल 699 कोटींची दलाली ही पूर्णपणे देऊन नियुक्त केलेल्या सल्लागार कंपनीचे कंत्राट हे थांबवावे अशी मागणी सुद्धा त्या ठिकाणी केली.

Leave a Comment