आता 1 BHK आणि 2 BHK नाही, तर लोक करताय या फ्लॅटची सर्वाधिक खरेदी, तुम्ही पण खरेदी करा असा फ्लॅट..!

Luxurious Flat : कोरोना महामारीनंतर आता मोठ्या आकाराच्या घरांना मागणी वाढली आहे. ही माहिती एका सर्वेक्षणात समोर आली आहे. लोक आता 1 BHK आणि 2 BHK ऐवजी अन्य प्रकारचा फ्लॅट खरेदी करू लागले आहे. त्यामागे अनेक महत्वाची कारणे आहे. ही कारणे वाचून तुम्हाला देखील अशा प्रकारचा फ्लॅट खरेदी करण्याची इच्छा होईल.

मोठमोठ्या गाड्यांप्रमाणेच आता प्रत्येकाला मोठी घरेही हवी आहेत. (Luxurious Flat)

आता लोक मोठ्या कारप्रमाणेच मोठ्या आकाराची घरे पसंत करत आहेत. ज्याप्रमाणे मोठ्या आणि महागड्या गाड्या रस्त्यावर दिसतात आणि छोट्या गाड्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, त्याचप्रमाणे मोठ्या घरांना दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. कोरोना महामारीनंतर हा बदल झाला असून कोरोनामध्ये होम ऑफिसची गरज लोकांच्या लक्षात आली आहे. तेव्हापासून लोक भविष्यातील गरजा लक्षात घेऊन मोठ्या आकाराची घरे खरेदी करत आहेत. तुम्ही जर पाहिले तर रिअल इस्टेट क्षेत्रात महागडे फ्लॅट (Luxurious Flat) खरेदी करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. 1 कोटी ते दीड कोटी रुपयांच्या फ्लॅटला सर्वाधिक मागणी आहे. हे लक्षात घेऊन बिल्डर्स आलिशान फ्लॅट्सही बांधत आहेत.

नवी मुंबईत आता फक्त 10 लाखात घर; येथे क्लिक करून पहा ठिकाण, किंमती आणि अर्ज प्रक्रियेबद्दल माहिती..!

या फ्लॅटला सर्वाधिक पसंती (Luxurious Flat)

अलिकडे किमतीत वाढ होऊनही मोठ्या घरांची मागणी कमी झालेली नाही, असे एका सर्वेक्षणामध्ये आढळून आले आहे. अभ्यासकांच्या मते अलिकडच्या काळात 3 BHK ची (3 BHK Flats) मागणी झपाट्याने वाढत आहे. कोरोना काळापासून वर्क फ्रॉम होम मोठ्या प्रमाणात वाढल्याने मोठ्या घरांची मागणी वाढली आहे. कारण काही कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरू केल्याने लोक आपल्या घरूनच काम करत आहे. त्यामुळे घरात पुरेशी जागा असणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन लोक मोठ्या प्रमाणात 1 कोटी ते दीड कोटी रुपये किंमत असलेल्या 3BHK फ्लॅटला सर्वाधिक मागणी आहे…

आता म्हाडाचे घर फक्त 9 लाखात; म्हाडाचे घर तुमच्या बजेटमध्ये, येथे क्लिक करून पहा कुठे आहे ही घरे?

Leave a Comment