मुंबईत घर घ्यायचे आहे? लवकरच होईल स्वप्न पूर्ण; म्हाडा उपलब्ध करून देणार लाखो घरे; उपमुख्यमंत्र्यांनी उचले मोठे पाऊल;

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठीमागे म्हाडाच्या घरांचा साठा वाढवावा असा महत्त्वाचा सल्ला दिल्यानंतर गृहनिर्माण विभागाअंतर्गत याचे तातडीने काम सुरू झाले. गृहनिर्माण मंत्र्यांकडे गृहनिर्माण दुरुस्ती तसेच पुनर्रचना मंडळाचा गृह साठा रोखणारा जो काही निर्णय असेल तो मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला. परंतु तीन आठवड्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सुद्धा या प्रस्तावाला अद्याप कोणतेही मंजुरी मिळाली नाही (mhada lottery). हा निर्णय टाळण्यासाठी खासगी विकासक अतोनात प्रयत्न करत आहेत. या निर्णयामुळेच मुंबई शहरांमधील सर्वसामान्य तसेच गरजू नागरिक अशा परवडणाऱ्या घरापासून लांब राहत आहेत.

जुन्या तसेच मोडकळीस आलेल्या विविध इमारतींचा पुनर्विकास झाल्यानंतर शहरांमधील बहुचर्चित इमारती बांधणाऱ्या विकासाच्या माध्यमातून अतिरिक्त चटई क्षेत्र लाभ अंतर्गत फ्लॅट म्हाडाला देण्यासाठीची जी काही अट असेल ती शितल करण्यासाठी निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला होता. त्यामुळेच आता 400 चौरस फुटांपेक्षा जास्त आकारमानाची घरे बांधून रेडीरेकनर च्या अंतर्गत 110% रक्कम भरून म्हाडा महामंडळाला प्रतीक्षा यादी वरील रहिवाशांकरिता सोडती प्रक्रियेसाठी घर सादर करण्यापासून विकासकांना कोणतीच मोकळीक मिळाली नाही (2 bhk flat in mumbai). या महत्त्वाच्या निर्णयामुळे म्हाडाकडे असलेल्या उपलब्ध घरांचा साठा थोडाफार कमी होणार आहे. त्यामुळेच गृहनिर्माण विभागांमध्ये हा निर्णय नक्कीच रद्द करून मंजुरीसाठी या ठिकाणी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

काय सांगता ! मुंबईत अलिशान घरांची मोठी विक्री; या भागाला लोकांची सर्वाधिक पसंती..पहा मुंबईत स्वस्त घरं कुठे?उपमुख्यमंत्र्यांसोबत याविषयी महत्त्वाची चर्चा करून निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी सांगितली. शहरांमधील एकूण 380 प्रकल्पामधील 1 लाख 37 हजार 300 चौरस मीटर इतके वाढीव चटई क्षेत्र विकासाच्या माध्यमातून ज्या काही निश्चित केलेला इमारती असतील त्या दुरुस्ती मंडळाला घेता आल्या नाहीत. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून सुद्धा या गोष्टीवर कोणती चर्चा झाली नाही. किंवा कोणता निर्णय झाला नाही (mhada lottery 2023). महाविकास आघाडी सरकारच्या या कालावधीमध्ये घेतलेल्या निर्णयामुळेच आता घरांचा साठा अगदी कमी होणार असल्याने हा जो काही प्रस्ताव असेल तो रद्द करण्याकरिता गृहनिर्माण विभाग आग्रही आहेत. परंतु अशावेळी गृहनिर्माण मंत्र्यांची मान्यता मिळत नसल्यामुळे याविषयी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

म्हाडाचे घर पाहिजे? तुमच्याकडे ही कागदपत्रे आहेत का? पहा कामाची बातमी..!

म्हाडाच्या वसाहती मधील किमान एक एकर पेक्षा जास्त भूखंडाच्या पुनर्विकासामध्ये गृह साठा तसेच अधिमूल्य अशी मुभा देण्यात येणारा महत्त्वाचा निर्णय मुंबई गृहनिर्माण मंडळाने महाविकास आघाडी सरकारच्या कालखंडामध्ये घेतला (ready to move flats in mumbai). अशावेळी यापूर्वी पुनर्विकासामध्ये एक एकरापर्यंतचा गृह साठा म्हाडा अंतर्गत बंधनकारक करण्यात आला होता. त्याचप्रमाणे एक एकरावरील पुनर्विकास प्रकरणासाठी घरांचा साठा या ठिकाणी फारच महत्त्वाचा होता. परंतु महाविकास आघाडी सरकारने तो निर्णय पूर्णपणे बदलला आणि गृह साठा किंवा याबाबत असणारा अधिमूल्य असा पर्याय देण्यात आला. नगर विकास विभागाअंतर्गत याविषयी विकास नियंत्रण नियम 33 (5) च्या माध्यमातून सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केला होता. परंतु अद्याप या निर्णयावर कोणतेही पाऊल उचलले गेले नाही.

खुशखबर! या महिन्यात घराचे स्वप्न करा पूर्ण; या 3 बँकांकडून घ्या कमी व्याजदरात होम लोन..पहा कामाची बातमी..

परंतु अशावेळी पुनर्विकासाला अंतिम निर्णयाच्या अंतर्गतच अधीन राहून मान्यता देण्याचा विचित्र उल्लेख या ठिकाणी करण्यात आला असल्याची माहिती मिळाली. सध्या अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असला तरीसुद्धा शासनाचा हा निर्णय फक्त कागदावरच राहिला आहे. त्यामुळे हा निर्णय अंतिम करत असताना फक्त घरांच्या साठ्यावर भर दिला जात असेल तर म्हाडा मध्ये सामन्यांसाठी सोडती मध्ये मिळणाऱ्या सर्व घरांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल. तसेच हा निर्णय रद्द करण्यासाठी गृहनिर्माण विभागाअंतर्गत कारवाई केली जाईल. अशी महत्वपूर्ण माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Leave a Comment