मुंबईत घर घ्यायचे आहे? लवकरच होईल स्वप्न पूर्ण; म्हाडा उपलब्ध करून देणार लाखो घरे; उपमुख्यमंत्र्यांनी उचले मोठे पाऊल;
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठीमागे म्हाडाच्या घरांचा साठा वाढवावा असा महत्त्वाचा सल्ला दिल्यानंतर गृहनिर्माण विभागाअंतर्गत याचे तातडीने काम सुरू झाले. गृहनिर्माण मंत्र्यांकडे गृहनिर्माण दुरुस्ती तसेच पुनर्रचना मंडळाचा गृह साठा रोखणारा जो काही निर्णय असेल तो मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला. परंतु तीन आठवड्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सुद्धा या प्रस्तावाला अद्याप कोणतेही मंजुरी मिळाली नाही … Read more