'या' तारखेपासून सुरू होणार पेरणी, पहा 2022 मधील पावसाचा प्रवास 

या वर्षी मान्सून कधी धडकणार? शेतकर्‍यांनी पेरणी कधी करायला हवी? अशी सविस्तर माहिती पंजाब डख यांनी दिली

पेरणीच्या दिवसांमध्ये पाऊस नेमका केव्हा बरसणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वच शेतकरी बांधवांना असते, पाऊस केव्हा बरसणार हे जाणून घेण्यासाठी  

या वर्षी समाधान कारक पाऊस होणार असून शेतकरी रब्बी हंगामाची पिके पण घेऊ शकणार आहे

सविस्तर बातमी वाचण्यासाठी

शेतकर्‍यांसाठी पेरणीचे दिवस खूप महत्वाचे असतात. हवामानाचा आढावा घेऊन जर पेरणी केली तर दुबार पेरणी सारखे संकट आपल्याला टाळता येऊ शकते.

यंदा 'या' तारखेपासून सुरू होणार पेरणी, पहा असा असेल पावसाचा प्रवास