खुशखबर! आता घर खरेदी करा आणि मिळवा ‘हे’ फायदे; ही चांगली संधी गमावू नका..!

Home buying Offers : अलीकडच्या काळात रिअल इस्टेट क्षेत्र सर्वांनाच आकर्षित करत करत आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे घर किंवा प्लॉट यात केलेली गुंतवणूक नेहमीच जोखीममुक्त तसेच उत्कृष्ट परतावा देणारी असते. म्हणूनच बदलत्या काळानुसार घर (1 bhk flat), प्लॉट, दुकान आणि गाळे घेण्याचे महत्त्व जास्त वाढत चालले असून याचा सर्वाधिक फायदा युवक घेताना दिसत आहे. अलीकडच्या काळात तरुण वयामध्येच घर, दुकाने खरेदी करण्याचा ट्रेंड वाढला आहे, कारण या मालमत्तेमधील गुंतवणुकीच्या माध्यमातून लोकांनी खूपच पैसा कमावला आहे. अशा स्थितीमध्ये लोकांना प्रश्न पडतो की घर, प्लॉट किंवा दुकान खरेदी करण्याची सर्वात चांगली वेळ कधी आहे?

Home buying Offers

सणासुदीच्या काळात मालमत्ता जसे की घर (House), प्लॉट आणि दुकाने विकत घेण्याचे प्रमाण जास्त आहे. नवरात्र, दसरा आणि दिवाळी दरम्यानचा काळ मालमत्ता खरेदीसाठी शुभ मानला जातो. देशभरामध्ये दिवाळी सन मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात येते. म्हणून तुम्हाला देखील घर, प्लॉट किंवा दुकान खरेदी करायचे असेल तर हा काळ सर्वात खास मानला जातो. सणासुदीच्या काळात घर खरेदी करणे फायद्याचे का आहे? याचे काही महत्वाचे कारणे आपण याठिकाणी जाणून घेणार आहोत.

दिवाळीला संधीचं सोनं करा; ठाण्यात घ्या फक्त 11 लाखात घर, येथे क्लिक करून पहा बातमी..

सणासुदीच्या काळात घर विकत घेण्याचे फायदे

(1) असंख्य ऑफर्स मिळतात (Best Home Offers)

सणासुदीच्या काळामध्ये घर शोधणाऱ्यांना म्हणजेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डेव्हलपर्स तसेच विकसक सवलती आणि खास ऑफर आणत असतात. तसेच बरेच खरेदीदार सणासुदीची प्रतीक्षा करत असतात, त्यामुळे विकासक हे लक्षात घेऊन विक्रीचे नियोजन करत असतात. या काळात तुम्हाला रोख सवलत, ब्रोकरेज सवलत, नोंदणी आणि मुद्रांक शुल्कावर असलेले लाभ, ट्रॅव्हल व्हाउचर आणि मोफत कार पार्किंगची जागा अशा विविध फायद्यांचा लाभ मिळू शकतो.

बाप रे! आता 40 लाखांच्या खाली फ्लॅट खरेदी करणे अवघड होणार; येथे क्लिक करून पहा बातमी..

सणासुदीच्या काळात नवीन प्रकल्पांची सुरुवात (New Housing Project)

सणासुदीच्या कालावधीत वेगवेगळ्या बजेटनुसार मोठ्या प्रमाणामध्ये प्रकल्प सुरू करण्यात येतात. त्यामुळे सणासुदीच्या काळात घर खरेदीदारांचे नवीन प्रकल्पांकडे लक्ष असते.

या काळात गृहकर्जावर ऑफर्स मिळतात (Home Loan Offers)

सणासुदीचा काळ लक्षात घेऊन बँका देखील मर्यादित कालावधीसाठी आकर्षक गृहकर्ज ऑफर (Best Home Loan Offers) घेऊन येत असतात. ज्यात कमी व्याजदर असते, वस्तू आणि सेवा करात सवलत (जीएसटी वर सवलत) तसेच गृहकर्ज प्रक्रिया शुल्क माफी दिली जाते. एवढा फायदा सणासुदीच्या काळात मालमत्ता खरेदीदारांना मिळत असतो.

मुंबईत याठिकाणी मिळणार बजेटमध्ये घर; येथे क्लिक करून पहा स्वस्तात घर घेण्यासाठी बेस्ट ऑप्शन..!

Leave a Comment