दिवाळीला संधीचं सोनं करा; ठाण्यात घ्या फक्त 11 लाखात घर, पहा मिळतील या सुविधा..!

2 Bhk Flat In Thane : म्हाडा कोकण विभागाअंतर्गत यंदाच्या वर्षी सलग दुसरी सोडत काढली असून, याच सोडतिला अत्यल्प प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होऊन 25 दिवस पूर्ण झाले. तसेच पुढील सहा दिवसांपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. अनामत ठेवी सह दाखल केलेले सर्व अर्जां मिळून पाच हजारांचा सुद्धा आकडा पार झाला नाही (mhada thane lottery 2023). अशा परिस्थितीमध्ये आपण अद्याप अर्ज केला नसेल तर अजूनही वेळ गेली नाही. या सोडती मध्ये प्रतिसाद कमी दिसत आहे त्यामुळे घर मिळण्याची शक्यता अधिकाधिक आहे.

कोकण मंडळाच्या माध्यमातून मे महिन्यामध्ये 4654 घराची लॉटरी काढण्यात आली होती. म्हाडाच्या या सोडतीसाठी जमा रकमेसोबतच 49,000 अर्ज सादर केले होते. त्या सोडतिला चांगला प्रतिसाद मिळालेला होता. परंतु प्रत्यक्षपणे पाहता या योजनेच्या माध्यमातून समाविष्ट असलेल्या 20 टक्के घरांच्या व्यतिरिक्त इतर घरांसाठी अर्ज केला नसल्यामुळे 4654 घरांपैकी 2000 पेक्षाही अधिक घरांची विक्री या ठिकाणी झाली नाही. याशिवाय विजेत्या नागरिकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घरे नाकारली. त्यामुळे मे महिन्याच्या सोडतीमध्ये 2000 पेक्षा कमी घरांची विक्री झाली (ready to move flats in mumbai). अशा परिस्थितीमध्ये घरांची विक्री झाली नसल्यामुळे उर्वरित घरांसोबतच योजनेच्या माध्यमातून पुढील उपलब्ध घरे त्यामध्ये एकत्रित करून 5311 घरांसाठी कोकण मंडळाच्या माध्यमातून 15 सप्टेंबर पासून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अर्ध्या किंमतीत मिळणार म्हाडाचं सर्वात मोठं घर; डोंबिवलीत घर उपलब्ध, पहा बातमी..

दरम्यान सुरू असलेल्या सोडतीबाबत कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया अजून लांबवली जाईल अशी चर्चा सुरू आहे. परंतु मंडळाकडून याबाबत कोणताही उल्लेख केला नाही (mumbai mhada lottery 2023). अशी माहिती कोकण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मिळाली. विरार बोळींज या ठिकाणी असलेल्या घरांना उद्भवत असलेल्या पाण्याच्या समस्येमुळे प्रतिसाद मिळत नाही. तसेच वीस टक्के घराचे बांधकाम अजूनही सुरू आहे. त्यामुळे इच्छुक लोक पुढे येत नाहीत. अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

मुंबईत म्हाडाची लॉटरी कधी निघेल? पहा पुढील लॉटरी विषयी महत्वाची बातमी..

ठाणे शहरात उपलब्ध घरे व त्याच्या किमती

1) संकेत क्र. 363 हायलैंड हेवन
मे सिध्दी क्रिश. डेवलपर्स, बाळकुम ठाणे
उत्पन्न गट अल्प उत्पन्न गट (LIG)

उपलब्ध घरांची संख्या – 12 घरे

चटई क्षेत्रफळ आणि किंमत

– 41.79 sqmt. 24,55,800/-
– 42.04 sqmt. 24,70,400/-
– 41.28 sqmt. 24,32,800/-
– 41.74 sqmt. 24,54,100/-

काय सांगता! पुण्यात म्हाडाची स्वस्त घरे उपलब्ध होणार? पुन्हा स्वस्तात घर घेण्याची संधी, पहा संपूर्ण बातमी..!

2) संकेत क्र 364 – रौनक ब्लिस, मे. उन्नती असोसिएटस् मौजे वाढवली (ओवळा) ठाणे उत्पन्न गट – अल्प उत्पन्न गट (LIG)

उपलब्ध घरांची संख्या – 203

चटई क्षेत्रफळ आणि किंमत

– 36.48 sqmt. 19,47,700/-
– 36.68 sqmt. 19,58,000/-
– 36.46 sqmt. 19,46,400/-

बाप रे! ठाण्यातील म्हाडाची घरे झाली महाग..पहा किती लाखांनी वाढवली किंमत..!

3) संकेत क्र 365 – गोदरेज एक्सक्वीझिट मे गोदरेज मॅकब्रिक्स प्रा लि कावेसर ठाणे उत्पन्न गट – अल्प उत्पन्न गट (LIG)

उपलब्ध घरांची संख्या – 47 घरे

चटई क्षेत्रफळ आणि किंमत

– 43.02 sqmt. 24,24,800/-
– 44.10 sqmt. 24,85,800/-
– 44.33 sqmt. 24,98,700/-
– 44.76 sqmt. 27,26,900/-

4) संकेत क्र 380 – हायलँड स्प्रिंग – मे. सिध्दी रिअल इस्टेट डेव्हलपर्स, सेक्टर-5, ढोकाळी ठाणे
उत्पन्न गट – अल्प उत्पन्न गट (LIG)

उपलब्ध घरांची संख्या – 132 घरे

मुंबईत याठिकाणी मिळणार बजेटमध्ये घर; येथे क्लिक करून पहा स्वस्तात घर घेण्यासाठी बेस्ट ऑप्शन..!

चटई क्षेत्रफळ आणि किंमत

– 31.67 sqmt. 18,37,900/-
– 31.24 sqmt. 18,12,300/ –
– 31.42 sqmt. 18,23,500/-
– 31.38 sqmt. 18,21,600/ –
– 31.09 sqmt. 18,04,000/-
– 31.84 sqmt. 18,47,900/-
– 32.07 sqmt. 18,04,000/-

5) संकेत क्र 381- जगदाळे इन्फ्रा प्रा लि. माजिवडे ठाणे
उत्पन्न गट – अत्यल्प उत्पन्न गट (EWS)

उपलब्ध घरांची संख्या – 14 घरे

चटई क्षेत्रफळ आणि किंमत

– 29.18 sqmt. 12,27,600/-
– 26.21 sqmt. 11,05,200/-
– 29.65 sqmt. 12,48,300/-
– 29.20 sqmt. 12,31,900/ –
– 29.85 sqmt. 13,80,300/-
– 27.28 sqmt. 12,71,200/-

6) संकेत क्र 382 – जगदाळे इन्फ्रा प्रा लि माजिवडे ठाणे, उत्पन्न गट – अल्प उत्पन्न गट (LIG)

उपलब्ध घरांची संख्या – 18 घरे

चटई क्षेत्रफळ आणि किंमत

– 30.08 sqmt. 12,68,500/-
– 32.08 sqmt. 14,75,800/-
– 31.65 sqmt. 14,55,900/-
– 31.82 sqmt. 14,63,200/-

1 thought on “दिवाळीला संधीचं सोनं करा; ठाण्यात घ्या फक्त 11 लाखात घर, पहा मिळतील या सुविधा..!”

Leave a Comment