खुशखबर! आता नवीन घर घेणाऱ्यांसाठी सरकारची नवीन सुविधा, फेब्रुवारीच्या अखेरीस मिळणार ही सुविधा..!

अनेक लोकांचे मुंबईत घर (2 BHK flats Mumbai) खरेदी करण्याचे स्वप्न असते. कोणाला अलिशान घर (Luxury Flats) घ्यायचे आहे, तर कोणी स्वस्त घराच्या शोधात आहे. लोकांची गरज ओळखून बिल्डर म्हणजेच विकासक नवनवीन गृह प्रकल्पांचे काम सुरू करत आहे. मुंबईत खाली पडून असलेल्या जागांवर जोरात बांधकाम होताना दिसत आहे. जिकडे पहा तिकडे बिल्डिंग उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे मुंबईत पाहिजे त्या ठिकाणी घर मिळणं सोपं झालं आहे. मुंबईत घरांच्या किमती लोकेशननुसार कमी जास्त आहे. रस्त्याची चांगली कनेक्टिव्हिटी आणि व्यवसायिकदृष्ट्या त्या ठिकाणाला महत्त्व असेल तर तिथे साधारण 1 बीएचके घर देखील (1 BHK Flats Mumbai) महाग मिळते.

मुंबईत याठिकाणी घर घेणाऱ्यांचं नशीब उजळणार, घर घेताना या लोकेशनची करा निवड, येथे क्लिक करून पहा..

अलीकडच्या काळात मुंबईकरांना जर स्वस्तात घर घ्यायचे असेल तर नवी मुंबई (Navi Mumbai) हा एक चांगला पर्याय आहे. आता तुम्हाला जर घर खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे.
महारेराने घर खरेदी करणार्‍या ग्राहकाला दिलासा देणारी सुविधा आणली आहे. घर खरेदी करणार्‍या ग्राहकांसाठी उपयुक्त ठरेल अशी ही सुविधा आहे. चला याबद्दल जाणून घेऊया..

खुशखबर! मुंबईत सिडकोचे घर फक्त 22 लाखात; येथे क्लिक करून पहा लोकेशनसह संपूर्ण माहिती

घर विकत घेताना व्यवहार सुरक्षीतपणे होणं महत्त्वाचं असतं. अनेकांची घर घेताना मोठी फसवणूक झाली असल्याचं आपण ऐकलं आहे. घरांची खोटी जाहिरात करून अनेक लोकांना लुबाडण्यात आलं आहे. पण 2016 मध्ये रेरा आल्याने गृह प्रकल्पांची माहिती मिळवणे सोपे झाले आहे. त्यात अजून भर म्हणून महारेरा नवीन संकेतस्थळ सुरू करत आहे. त्यामुळे ग्राहकांना तक्रारी नोंदवणे अधिक सोपे होणार आहे. हे संकेतस्थळ घर खरेदी करणार्‍या ग्राहकांसाठी अतिशय उपयुक्त असणार आहे. सध्याच्या प्रकल्पाची माहिती ग्राहकांना सहज आणि सोप्या पद्धतीने मिळावी यासाठी प्रकल्पस्थिती (Project Health Summary) ही अत्यंत महत्त्वपूर्ण सुविधा संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. त्यामुळे ग्राहकांना या सुविधेचा फायदा होणार आहे. महारेराक्रिटी (CRITI) असं या संकेतस्थळाचे नाव आहे. या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत हे संकेतस्थळ सुरू होऊ शकते. हे संकेतस्थळ एकदम यूजर फ्रेंडली असणार आहे.

मुंबईत फक्त 18 लाखात घर; हाय वे शेजारी बजेटमध्ये घर, येथे क्लिक करून पहा सॅम्पल फ्लॅट..!

Leave a Comment