काय सांगता! आता दिवाळीपूर्वीच घराचे स्वप्न पूर्ण होणार; या पाच बँकांकडून घ्या स्वस्त दरात होम लोन, पहा बातमी..!

Low Interest Home Loan : तुम्हीही सणासुदीच्या काळात दिवाळीपूर्वी स्वतःचे घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सर्वात आधी सध्या होम लोनचे (Home Loan) व्याजदर काय आहे हे माहिती करून घेणं खूप महत्वाचे असते. कारण बहुतांश लोक घर खरेदी करण्यासाठी होम लोन घेतात. त्यामुळे सध्या सणासुदीच्या काळात होम लोनचे व्याजदर काय आहे? आणि कोणती बँक सर्वात स्वस्त होम लोन देत आहे याची माहिती आपण या बातमीत जाणून घेणार आहोत. सणासुदीच्या काळात अनेक बँकां होम लोनवर सवलती देत असतात. तुम्हाला घर (1 bhk flat) खरेदी करायचे असेल तर दसरा- दिवाळीची ही संधी सोडू नका.

Low Interest Home Loan

आपले स्वतःचे व हक्काचे घर असावे असं प्रत्येकाला वाटत असतं. आपले सुद्धा अलिशान घर (Luxurious House) पाहिजे यासाठी प्रतेक जण खूप कष्ट घेत असतो. पण खूप मोठे कष्ट घेऊन देखील सामान्य माणसाला घर खरेदीसाठी पैसा जमा करणे शक्य होत नाही. त्यासाठी होम लोनची गरज पडतेच. आणि अलीकडच्या घरासाठी होम लोन घेऊन मुंबईमध्ये फ्लॅट (1 bhk flat Mumbai) खरेदी करण्याचे प्रमाण खूप आहे. आजच्या काळात होम लोनमूळे लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण होत आहे असं म्हणायला काही हरकत नाही..

मुंबईत स्वस्तात घर घेण्याची मोठी संधी; फक्त 10 लाखात 1 बीएचके फ्लॅट, येथे क्लिक करून पहा बातमी..

गेल्या काही वर्षांपासून घरांच्या मागणीत झपाट्याने वाढ होत असल्याने घरांच्या किमती देखील झपाट्याने वाढल्या आहे. त्यामुळे घर खरेदीसाठी मोठा पैसा मोजावा लागत असल्याने होम घेतल्याशिवाय पर्याय राहत नाही, म्हणून होम लोन घेण्यापूर्वी स्वस्त होम लोन देणार्‍या बँकांची माहिती घेतली पाहिजे. आता जर तुम्ही घर विकत घेण्याचा विचार करत असाल तर कमी व्याज दरात कोणत्या बँका होम लोन देतात हे जाणून घेऊ.

बाप रे! घराची लॉटरी न लागल्यास पैसे कपात होणार? पहा सिडकोचा नवीन नियम, येथे क्लिक करून पहा बातमी..

या बँकांमधून मिळू शकते कमी व्याजदरात होम लोन

(1) बँक ऑफ इंडिया (Bank of India)

बँक ऑफ इंडिया बँकेत देखील तुम्हाला सहज होम लोन मिळवता येते. या बँकेमध्ये 8.50 पासून ते 10.60 एवढे व्याज आकारले जाते..

(2) इंडियन बँक (Indian bank)

मिळालेल्या माहितीनुसार इंडियन बँकेतून होम लोन घेतल्यानंतर तुम्हाला 8.50 टक्के एवढे व्याज दर भरावे लागेल. आणि 10.10 टक्के एवढे कमाल व्याज दर आकारले जाऊ शकते.

खुशखबर! आता घर खरेदी करा आणि मिळवा ‘हे’ फायदे; ही चांगली संधी गमावू नका, येथे क्लिक करून पहा बातमी..

(3) HDFC बँक

एचडीएफसी बँक देखील होम लोन देते. या बँकेतून होम लोन घेण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे दिल्यानंतर 8.50 टक्के व्याजापासून होम लोन मिळते. या बँकेत जास्तीत जास्त 9.40 टक्के एवढा व्याज दर आकारला जातो.

(4) IndusInd Bank

इंडसइंड बँक ही एक खासगी बँक असून यातून तुम्ही होम लोन घेऊ शकता. मिळालेल्या माहितीनुसार या बँकेतून 8.50 ते 10.55 टक्के एवढे व्याज आकारले जाते.

दिवाळीला संधीचं सोनं करा; ठाण्यात घ्या फक्त 11 लाखात घर, येथे क्लिक करून पहा बातमी..

(5) Punjab National Bank

पंजाब नॅशनल बँक ही सुद्धा एक प्रायव्हेट बँक आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बँकेतून 8.50 ते 10.10 टक्के या व्याज दराने होम लोन मिळते.

महत्वाचे : वाचकांनो, बॅंकांच्या व्याजदरात वेळेनुसार केव्हाही बदल होऊ शकतो, त्यामुळे व्याजदरांबाबत बँकेत जाऊन चौकशी करावी.. धन्यवाद

Leave a Comment