काय सांगता! मुंबईत अलिशान घरांची मोठी विक्री; या भागाला लोकांची सर्वाधिक पसंती, पहा स्वस्त घरं कुठे?

मुंबई : मुंबईतला समुद्र सर्वांनाच आकर्षित करतो. येथील समुद्र चौपाटी, मरीन ड्राईव्ह, तसेच त्यांच्या आजूबाजूला असलेल्या सर्व उंच इमारती पाहण्यासाठी प्रत्येकाला उत्सुकता असते. कित्येक नागरिकांचे हे स्वप्न असते की, त्याच समुद्र किनाऱ्या लगतच्या उंच इमारतीमध्ये आपले हक्काचे घर असावे. परंतु काही व्यक्ती हे स्वप्न सातत्यात उतरवतात. मागील नऊ महिन्यांपासून मुंबईमधील सी फेसिंग म्हणजेच समुद्राच्या दिशेने दार, खिडक्या, बाल्कनी असलेल्या विविध घरांच्या विक्रीला चांगलेच उधान आले आहे (Luxurious flat in Mumbai). अशावेळी तब्बल 11,400 कोटी रुपयाचा मोठा टप्पा या सर्व आलिशान घरांच्या विक्रीने पार केला आहे. खासगी कंपन्यांचे मालक, तसेच मोठमोठे बिजनेस मॅन, यासोबतच बॉलीवूडमधील विविध कलाकार यांनी प्रती चौरस फुटाला दीड लाख रुपये इतकी अवाढव्य रक्कम मोजली आहे.

Luxurious flat in Mumbai

हाती आलेल्या माहितीनुसार. या सर्व व्यवहारांपैकी एक मोठा व्यवहार अलीकडे दक्षिण मुंबईमधील एका कमर्शियल अशा आलिशान इमारतीमध्ये झाला. याच इमारतीमध्ये वित्तीय संस्थेमधील संचालक असलेल्या एका महिलेने तब्बल 263 कोटी रुपयात तीन फ्लॅट ची खरेदी केली (2 bhk flat in Mumbai). यामधील एक फ्लॅट हा 24 व्या मजल्यावर आहे तर बाकीचे दोन फ्लॅट 25 व्या मजल्यावर आहेत. या फ्लॅटचे आकारमान बघितले तर 9700 चौरस फूट इतके आहे.

मुंबईत इथे मिळणार स्वस्त घरं
येथे क्लिक करून पहा

प्लास्टिक उद्योगांमधील एक एका मोठ्या उद्योगपतीने दक्षिण मुंबईमधील एका कमर्शियल अशा आलिशान इमारतीमध्ये तब्बल 16 ते 21 मजले तब्बल 154 कोटी रुपयांना विकले आहेत. अशावेळी एका मोठ्या उद्योजकाने दक्षिण मुंबईमधील एका मोठ्या इमारतीमध्ये 29, 30 तसेच 31 अशी तीन मजले खरेदी केले आणि त्यासाठी त्यांनी 292 कोटी रुपये मोजले. या घराचे आकारमान बघितले तर, 18 हजार चौरस फूट इतके आहे. मुंबईमधील सर्वात आलिशान असणारे पेंट हाऊस (Luxurious house in Mumbai) म्हणून याची ओळख आहे.

आता मुंबईजवळ फक्त 10 लाखात घर.. येथे क्लिक करून पहा ठाण्यातील सँपल फ्लॅटसह संपूर्ण माहिती..

सर्व खोल्यांमधून पुढे समुद्र दिसेल अशा पद्धतीने विशेष रचना तयार केलेल्या एका मलबार हिल परिसरामधील आलिशान इमारतीमधील एका उद्योगपतीने तीन मजल्यांची खरेदी केली आहे आणि ही खरेदी 370 कोटी रुपयांवर पार पडली.

१० कोटी रुपयांवरील गृहविक्रीत वाढ (Flat sales in Mumbai)

ज्या घराची किंमत कमीत कमी 10 कोटी रुपये इतकी आहे. ती सर्व घरे तसेच त्यापेक्षाही अधिक किंमत असलेल्या घरांच्या विक्रीमध्ये मागील दोन वर्षांमध्ये 60 टक्क्यांची वाढ झाल्याची पाहायला मिळाली आहे. अशा परिस्थितीमध्ये घरांची विक्री करत असताना 11400 कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे.

मुंबईत इथे मिळणार स्वस्त घरं
येथे क्लिक करून पहा

दक्षिण मुंबईलाच पसंती;

दक्षिण मुंबई मधून मुंबईचा संपूर्ण समुद्र सर्वांना अगदी उत्कृष्ट आणि देखणा दिसतो. त्यामुळे तिथल्या परिसरामध्ये 1960 च्या दक्षकापासून बांधलेला इमारती यांनी समुद्राचे दृश्य हा आपल्या विक्रीचा महत्त्वाचा टप्पा ठरवला होता आणि आज सुद्धा हे आकर्षण कायम आहेत.

म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!

सर्वाधिक पसंतीची ठिकाणे;

शेकडो कोटी रुपयांच्या आलिशान अशा विशेष गृह विक्रीमध्ये दक्षिण मुंबईचा वाटा हा तब्बल 48 टक्के इतका आहे. तर अशावेळी उच्चभ्रू ग्राहकांनी वरळीला सुद्धा तितकीच पसंती दिली आहे. तेथील विक्रीचा वाटा बघितला तर 31 टक्के इतका आहे. तसेच वांद्रे परिसराचा वाटा हा 11 टक्के इतका आहे (2 BHK Flat in Mumbai Bandra). तसेच उर्वरित टक्केवारी मध्ये समुद्र दिसेल अशा मुंबई परिसरातील अन्य ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे.

काय सांगता! महिलांना पुरुषांपेक्षा मिळते खूपच स्वस्त होम लोन, येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment