आता घ्या म्हाडाचे स्वस्त घर; आजपासून करता येणार अर्ज, पहा कशी असणार अर्ज प्रक्रिया?
Mhada Flat Scheme : म्हाडाच्या कोकण मंडळाकडून ठाणे (Thane), पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग येथे गृहनिर्माण योजनेत (Housing Scheme) बांधण्यात आलेल्या 5311 एवढ्या घरांसाठी ऑनलाइन अर्जनोंदणी आणि अर्जभरणा प्रक्रिया आजपासून (15 सप्टेंबरपासून) सुरू होत आहे. याकरिता ‘गो लाइव्ह’ कार्यक्रम सकाळी 10.30 वाजेला आयोजित करण्यात आला आहे. आणि त्यानंतर 7 नोव्हेंबर रोजी म्हाडाच्या वांद्रे पूर्वेमधील मुख्यालयामध्ये सकाळी … Read more