म्हाडाचे घर घेणार्यासांठी गुड न्यूज; आता मिळणार ही नवीन सुविधा..!
म्हाडाचे घर (Mhada Flats) घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता म्हाडासंदर्भातील कोणतीही समस्या आणि तक्रार सोडवणे खूप सोपे होणार आहे. जानेवारी महिन्यापासून याची सुरुवात होणार आहे. ज्या लोकांना म्हाडाचे घर घ्यायचे आहे आणि ज्यांच्याकडे म्हाडाचे घर आहे अशा लोकांना याचा फायदा होणार आहे. म्हाडाच्या घरांसंदर्भात असलेल्या समस्या या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसमोर मांडून त्यांचे निराकरण करून घेणे … Read more