आनंदाची बातमी! नवी मुंबईत स्वस्तात घर खरेदी करण्याची पुन्हा संधी, सिडको काढणार 5000 घरांची लॉटरी, पहा सिडकोची घरे नेमकी कुठे असणार?

Navi Mumbai 2 bhk flat

Navi Mumbai 2 bhk flat : नवी मुंबईमध्ये आपले नवीन हक्काचे घर खरेदी करायचे असेल तर अशा लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता नवी मुंबईमध्ये तुमचे हक्काचे घर (2 bhk flat in mumbai) तुम्हाला मिळू शकते. कारण आता म्हाडाच्या लॉटरी नंतर सिडको देखील घरांसाठी लॉटरी काढणार (CIDCO Flats Lottery) असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिडकोकडून तब्बल 5 हजारांपेक्षा … Read more

खुशखबर! आता या लोकांना मिळणार घरकूल; सरकारने घरकुलास दिली मान्यता, पहा कोणाला मिळणार लाभ?

Housing Schemes

Housing Schemes : सर्वसामान्य आणि गरीब, दुर्बल नागरिकांसाठी केंद्र सरकारकडून बर्‍याच योजना सुरू करण्यात आल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या घटकाकडे राहण्यासाठी सिमेंट काँक्रीटची घरे म्हणजेच पक्की घरे नसतात. त्यामूळे सामान्य – गोरगरिबांना झोपडपट्टी किंवा मातीच्या घरांमध्ये रहावे लागते. पावसाळ्या या लोकांना अनेक समस्या येत असतात. घरामध्ये पाणी गळणे, वार्‍यामूळे घरावरची पत्रे-छत उडून जाणे तसेच अवकाळीमूळे … Read more

काय सांगता! म्हाडाच्या या घरांना प्रतिसाद वाढला; या स्वस्त घरांसाठी लवकर करा अर्ज, मिळेल कमी किमतीत घर..!

Affordable Mhada Flats Mumbai

मुंबई : सध्या मुंबईत घरांच्या किंमती खूपच झपाट्याने वाढल्याने सामान्य माणसाला मुंबईत घर (Flats in Mumbai) घेणे कठीण झाले आहे. पण म्हाडाकडून मुंबईत परवडणाऱ्या दरात घर (Affordable Mhada Flats Mumbai) दिले जात आहे. त्यामुळे आता सामान्य माणसाला सुद्धा मुंबईत आपले हक्काचे घर खरेदी करणे शक्य झाले आहे. आतापर्यंत म्हाडाने लॉटरी काढून अनेकांना हक्काची घरे दिली … Read more

ही तिसरी मुंबई असणार लय भारी; नवीन बनणाऱ्या शहरातील सुविधांची यादी पाहून घर घेण्याची होईल इच्छा..

1 BHK Flats Mumbai

अलीकडच्या काळात मुंबईत घर (1 BHK Flats Mumbai) घेणाऱ्यांची आणि तिथेच स्थायिक होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दिवसेंदिवस मुंबईत येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असल्याने मुंबईतील पायाभूत सुविधा तसेच मुंबईतील वाहतूकीच्या सुविधांवर सतत वाढत असणारा ताण लक्षात घेता महाराष्ट्र राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या धर्तीवर नवी मुंबई विमानतळा जवळपास असलेल्या परिसरात एक नवीन … Read more

सामान्यांना समृद्धीलगत नवनगरात म्हाडाची घरे मिळणार? समृद्धीलगत म्हाडाचे घर पाहिजे का? पहा बातमी..!

Mhada Flats

Mhada Flats : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाकरिता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (MSRDC) म्हाडाकडून 1 हजार कोटी रुपये एवढे कर्ज देण्यात आले होते. हे कर्ज थकीत असल्यामुळे या मोबदल्यात आता म्हाडाला (Mhada) समृद्धीलगत असलेल्या ‘एमएसआरडीसी’च्या नवनगर प्रकल्पामध्ये जमिनी द्याव्या, असा प्रस्ताव म्हाडाकडून एमएसआरडीसीला पाठविण्यात आला आहे. मुंबई ते नागपूर हे अंतर 8 तासांमध्ये पार करता यावे … Read more

आता स्वप्नातलं घर शक्य; या बँकेतून स्वस्तात होम लोन घेऊन करा घराचे स्वप्न पूर्ण, पहा बँकांची यादी..!

Cheap Home Loan

Cheap Home Loan : अलीकडे नवीन आणि अलिशान घरं बांधण्याचा ट्रेंड सुरू आहे. सामान्य परिस्थिती असलेला व्यक्ती देखील सिमेंट काँक्रेटचं घर बांधतोय तसेच मुंबईमध्ये फ्लॅट (1 bhk flat Mumbai) खरेदी करत आहे, यामागचे खरे कारण म्हणजे होम लोन (Home Loan). आज बर्‍याच बॅंका नागरिकांना घराचे बांधकाम करण्यासाठी तसेच नवीन घर विकत घेण्यासाठी स्वस्त होम लोन … Read more

मुंबईकरांसाठी सरकारचं मोठं गिफ्ट; म्हाडा संदर्भात सरकारची मोठी घोषणा..!

Mumbai : अलीकडच्या काळात म्हाडा गृहनिर्माण योजनेतून (Mhada Housing Scheme) घर घेण्यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबई – पुण्यात म्हाडा लॉटरीच्या माध्यमातून नागरिकांना परवडणाऱ्या दरात घर (Affordable Mhada Flats) मिळते. मुंबई – पुण्यात खासगी घरांचे दर जास्त असल्याने हे दर सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर आहे. मात्र, म्हाडा सर्व सामान्य नागरिकांच्या घरांचे स्वप्न पूर्ण … Read more

पुणेकरांची परवडणाऱ्या घरांना पसंती; या ठिकाणी सर्वात स्वस्त घरे, पहा घरांच्या किंमती..

Affordable Flats Pune

Affordable Flats Pune : पुण्यामधील मालमत्ता क्षेत्रामध्ये गेल्या काही महिन्यांपासून तेजी दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी घरांच्या विक्रीत सात टक्के एवढी वाढ नोंदविण्यात आली आहे. घरांच्या विक्रीसंदर्भात जर माहिती पाहिली तर असे दिसून येते की एकूण घरांच्या विक्रीमध्ये 50 लाख रुपयांपर्यंतच्या किमतीच्या घरांचा वाटा तब्बल 55 टक्के एवढा झाला आहे. म्हणजे सध्या जास्तीत … Read more

अरे वा! जुना फ्लॅट खरेदी केल्यास मिळेल मोठा दिलासा; आता तुमचा होणार फायदा..!

Buy Flat in Mumbai

Buy Flat in Mumbai :  नवीन घर, फ्लॅट खरेदी केल्यानंतर त्या घरासाठी लागणाऱ्या कादगपत्रांपासून ते पैशांची जुळवाजुळव करून घर नावावर होईपर्यंतची प्रक्रिया खूप मोठी असते. घर घेतल्यानंतर घर नावावर करण्याच्या या प्रक्रियेत बरेच टप्पे येतात, त्यामुळे हे सर्व प्रक्रिया कधी संपणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. वेगवेगळ्या पावत्या, दाखले, काही महत्त्वाच्या व्यक्तीच्या सह्या घेताना येणार्‍या … Read more

म्हाडाचे घर घेणार्‍यासांठी गुड न्यूज; आता मिळणार ही नवीन सुविधा..!

Mhada Flats

म्हाडाचे घर (Mhada Flats) घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता म्हाडासंदर्भातील कोणतीही समस्या आणि तक्रार सोडवणे खूप सोपे होणार आहे. जानेवारी महिन्यापासून याची सुरुवात होणार आहे. ज्या लोकांना म्हाडाचे घर घ्यायचे आहे आणि ज्यांच्याकडे म्हाडाचे घर आहे अशा लोकांना याचा फायदा होणार आहे. म्हाडाच्या घरांसंदर्भात असलेल्या समस्या या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसमोर मांडून त्यांचे निराकरण करून घेणे … Read more