आनंदाची बातमी! नवी मुंबईत स्वस्तात घर खरेदी करण्याची पुन्हा संधी, सिडको काढणार 5000 घरांची लॉटरी, पहा सिडकोची घरे नेमकी कुठे असणार?
Navi Mumbai 2 bhk flat : नवी मुंबईमध्ये आपले नवीन हक्काचे घर खरेदी करायचे असेल तर अशा लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता नवी मुंबईमध्ये तुमचे हक्काचे घर (2 bhk flat in mumbai) तुम्हाला मिळू शकते. कारण आता म्हाडाच्या लॉटरी नंतर सिडको देखील घरांसाठी लॉटरी काढणार (CIDCO Flats Lottery) असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिडकोकडून तब्बल 5 हजारांपेक्षा … Read more