घर घेताना फसवणूक झाली तर हा पर्याय येईल कामी, पहा कामाची माहिती..!
Property Possession Rules : देशात मालमत्ता विकणाऱ्या बिल्डरांची संख्या मोठी आहे. अनेकजण मोठ्या रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये काम करतात, तर काही लोक मालमत्ता विकण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करून त्यांचे पैसे हडप करतात. अनेक बांधकाम व्यावसायिक अवाजवी शुल्क आकारतात, ताबा मिळण्यास विलंब करतात. तुम्ही कधी अशा बिल्डरच्या जाळ्यात पडलात का? तुमचे किंवा तुमच्या ओळखीच्या लोकांचे पैसे अडकले … Read more