खुशखबर! आता म्हाडाच्या स्वस्त घरांसाठी या तारखेपर्यंत करू शकता अर्ज, स्वस्तात घर घेण्याची पुन्हा संधी..!
Affordable Mhada Flats : म्हाडाच्या माध्यमातून शहरी भागात राहणार्या लोकांना स्वस्तात घर मिळत असल्याने अनेक लोक म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करत आहे. म्हाडाच्या माध्यमातून मुंबई सारख्या मोठ्या शहरात अवघ्या 11 लाखात फ्लॅट (1 bhk flat Mumbai) उपलब्ध झाले आहे. पुण्यात देखील जवळपास 6 हजार घरे उपलब्ध झाली आहे. परवडणाऱ्या दरात म्हाडाची घरे (Affordable Mhada Flats) मिळत … Read more