खुशखबर! नवीन वर्षाच्या तोंडावर मुंबईतील या लोकांना लागली घरांची लॉटरी, पहा यात नाव कोणाचे?

Mhada Lottery Mumbai

Mhada Lottery Mumbai : हक्काचे घर असावे अशी इच्छा मनात ठेवणार्‍यांसाठी म्हाडा म्हणजे एक मदतीचा हात समजला जातो. अलीकडच्या महागाईच्या काळात म्हाडा किफायतशीर दरामध्ये मोक्याचा ठिकाणी घरं उपलब्ध करून सर्वसामान्यांचं स्वप्न केलं जातं. यासाठी म्हाडाकडून वेळोवेळी घरांच्या लॉटरी (Mhada Lottery Mumbai) जाहीर करण्यात येतात. मुंबईतील साधारण वन बीएचके घरांच्या किंमतीही (1 bhk flat Mumbai) झपाट्याने वाढत … Read more

मुंबईकरांनो! संधी सोडू नका; ज्यांच्याकडे हक्काचं घर नाही अशा लोकांसाठी अल्पदरात घरं, याठिकाणी 25 हजार घरांची लॉटरी..!

2 bhk flat in mumbai

2 bhk flat in mumbai : बदलापूरजवळ असलेल्या वांगणी रेल्वे स्टेशनहून फक्त काही अंतरावरच म्हाडा (Mhada) आणि सीडीपीकडून तब्बल 25 हजार एवढ्या घरांचा मोठा प्रकल्प (2 bhk flat in Mumbai) उभारला जात असून पहिल्या टप्यामध्ये 2 हजार घरांसाठी म्हाडाद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत. ज्या नागरिकांकडे आपले हक्काचे घर नाही, अशा सामान्य नागरिकांना अल्प दरामध्ये ही घरे (2 bhk flat … Read more

सरकारकडून घर पाहिजे का? तर मग ही बातमी एकदा वाचाच..

Housing Scheme

Housing Scheme : राज्य सरकार तसेच केंद्र सरकार देशातील आर्थिक स्थिती खराब असलेल्या लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी विविध योजना राबवित आहे. देशात असे असंख्य लोक आहे की ज्यांच्याकडे राहण्यासाठी पक्के घर नाही. अशा लोकांना झोपडपट्टीत तसेच पत्राच्या कच्च्या घरात राहावे लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन भारत सरकारकडून एक जबरदस्त योजना चालविली जात आहे. … Read more

सिडकोची पुढील महिन्यात 3500 घरांची सोडत? आता सामान्यांना घर मिळणार? पहा महत्वाची अपडेट..!

Navi Mumbai

Navi Mumbai : सिडकोच्या नव्या घरांची सोडत (Cidco Lottery) येत्या नव्या वर्षामध्ये काढली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार 26 जानेवारीच्या मुहूर्तावर वेगवेगळ्या नोडमधील 3 हजार 500 एवढ्या घरांची सोडत काढण्याचा निर्णय संबधित विभागाकडून घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून असलेली सर्वसामान्य लोकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. सिडकोकडून पंतप्रधान आवास योजनेच्याअंतर्गत … Read more

खुशखबर! ठाणे, कल्याणमध्ये 19 हजार घरांची निर्मिती होणार; या लोकांना मिळणार घरं, पहा बातमी..

2 bhk flats in Mumbai

मुंबई तसेच मुंबई जवळील भागात राहणार्‍या लोकांसाठी दररोज दिलासा देणाऱ्या बातम्या समोर येत आहे. सरकार गृह योजनांच्या माध्यमातून सामान्यांना मुंबईत आणि मुंबईजवळील भागात परवडणाऱ्या दरात घरे (2 bhk flats in Mumbai) उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे सामन्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण होत असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत उद्योग, व्यवसाय व रोजगाराच्या मोठ्या संधी असल्यामूळे … Read more

अरे वा! नव्या वर्षात म्हाडाची 1600 घरांसाठी लॉटरी; जानेवारीत होणार जाहिरात प्रसिद्ध, पहा कुठे असणार घरे?

MHADA lottery for 1600 houses in new year

मुंबई : येत्या नव्या वर्षात हक्काचे घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाने येत्या नवीन वर्षात 1600 घरांची लॉटरी (Mhada Lottery) काढण्याचा निर्णय घेतल्याने नवीन वर्षात नव्या घराचे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे येत्या जानेवारी महिन्यातच या घरांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. म्हाडाची घरे (Mhada Flats) परवडणाऱ्या … Read more

काय सांगता! आता मुंबईतील या 30 हजार लोकांना मिळणार म्हाडाची घरे, पहा तुम्हाला घर मिळणार का?

मुंबई Mumbai

मुंबई : आता पुन्हा मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी आहे, आता मुंबईतील 30 हजार लोकांना म्हाडाची घरे (Mhada Flats Mumbai) मिळणार आहेत. मुंबईतील असंख्य लोकांचे मुख्य स्वप्न मुंबईत हक्काचे घर (2 bhk flat Mumbai) खरेदी करणे हे असते. त्यासाठी दिवसरात्र मेहनत करून सामान्य मुंबईकर घर खरेदी करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यात काही लोकांचे स्वप्न पूर्ण होते … Read more

मुंबईकरांना पुन्हा लागणार घरांची लॉटरी; मुंबईत याठिकाणी म्हाडाची 4711 घरे, पहा लोकेशन आणि गटानुसार घरे..!

Mhada Flats Mumbai

मुंबईकरांनो, म्हाडा लॉटरीच्या प्रतिक्षेत आहात का? तुम्हालाही मुंबईत म्हाडाचे स्वस्त घर (Mhada flat Mumbai) घ्यायचे आहे का? तर मग ही बातमी नक्कीच वाचा. कारण आता पुन्हा मुंबईकरांना घरांची लॉटरी लागणार आहे. त्यामुळे मुंबईत हक्काचे घर घेण्याची संधी सामान्यांना पुन्हा एकदा मिळत असून म्हाडा लॉटरीत (Mhada Lottery) 4 हजार 711 एवढी घरे मिळणार आहेत. Mhada Flats … Read more

खुशखबर! आता या लोकांना पण मिळणार म्हाडाची घरे; या मुंबईकरांचे स्वप्न अखेर पूर्ण होणार..!

Housing Schemes

मुंबई : सध्या मुंबईत घरांचा प्रश्न अतिशय चिंताजनक झाला आहे. मुंबईतील घरे (2 bhk flats Mumbai) सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. त्यामुळे अशा लोकांसाठी सरकारकडून विविध गृह योजनांची (Housing Schemes) अंमलबजावणी करण्यात येत असून नागरिकांना याचा मोठा फायदा होताना दिसत आहे. अशातच आता मुंबईतील नागरिकांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी समोर आली आहे. आता मुंबईतील नागरिकांना … Read more

म्हाडाचं घर लॉटरीत लागल्यानंतर आपण ते भाड्याने देऊ शकतो का? पहा काय आहे नियम..!

Mhada Flat rent rule

मुंबई : सध्या मुंबईतील रिअल इस्टेट (Real Estate Mumbai) क्षेत्राची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. कारण याठिकाणी जमिनीला आणि घरांना मोठी मागणी निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे घरांचे दर देखील आभाळाला जाऊन टेकले आहे. मुंबईत घरांचे प्रचंड वाढलेले दर सामान्य माणसाला घराचे स्वप्न पूर्ण करू देत नाही. त्यामूळे म्हाडा आता घरांची लॉटरी (Mhada Lottery) काढून … Read more