सोयाबीनचे हे वाण बनवतील मालामाल; पहा सोयाबीनचे 5 जबरदस्त वाण..!
आपल्या देशात विशेषकरून महाराष्ट्रात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. कमी कष्टात जास्त उत्पादन घेणारे पीक म्हणजे सोयाबीन. त्यामूळे अलीकडे बरेच शेतकरी सोयाबीन पिकाची लागवड करण्याला पसंती देत आहे… यावर्षी म्हणजेच हंगाम वर्ष 2021-2022 या काळात सोयाबीनला चांगला भाव मिळाला. त्यामूळे सोयाबीन उत्पादक शेतकरी आनंदात आहे. आता या खरीप हंगामात देखील शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन … Read more