कसे आहे सिडकोचे 20 लाखाचे घर? पहा सॅम्पल फ्लॅट; सिडकोच्या घरासाठी असा करा अर्ज..!

Cidco Lottery 2024 see sample flat

Cidco Lottery 2024 : मुंबईकरांसाठी एक मोठी खुशखबर आहे. आता मुंबईकरांना मुंबईत फक्त 20 लाखात घर घेता येणार आहे. सिडकोकडून ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या सिडकोच्या या घरांसाठी (Cidco Flats Navi Mumbai) अर्ज प्रक्रिया सुरू असून 27 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. पण सिडकोची ही स्वस्त घरे नेमकी कशी आहेत? … Read more

मुंबईकरांची या घरांना जास्त पसंती; घर घेण्यापूर्वी एकदा पाहाच..!

Mumbaikars prefer these houses more

मुंबईतील घरांच्या किंमतींबद्दल सगळीकडेच नेहमीच चर्चा होताना दिसते. मुंबईत अलिशान घरांसह परवडणारी घरे (Affordable Flats Mumbai) उपलब्ध आहेत. दोन्ही प्रकारच्या घरांची विक्री मुंबईत मोठ्या प्रमाणात होते. मागील वर्षात मुंबई शहर आणि उपनगरात दीड लाखापेक्षा अधिक प्रॉपर्टीची विक्री झाली आहे. विशेष गोष्ट म्हणजे या निवासी घरांच्या विक्रीमध्ये दोन बेडरूम, हॉल आणि किचन असलेल्या 2 बीएचके घरांची … Read more

सरकारकडून घर पाहिजे? आता सरकारने दिली एक लाख घरांची गोड बातमी; पहा कधी मिळणार ही घरे?

State government gave the good news of 1 lakh houses

ठाणे : सामान्य परिस्थिती असलेले कुटुंब मुंबई सारख्या शहरात हक्काचे घर (2 BHK Flat Mumbai) विकत घेऊ शकत नाही. कारण घरांच्या किंमती या सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे सामान्य लोकांना हक्काची घरे मिळावी आणि त्यांना स्वाभिमानाने जगता यावे म्हणून सरकार पीएम आवास आणि म्हाडा-सिडको सारख्या गृह योजना (Mhada Housing Scheme) राबवते. दरवर्षी या योजनांच्या माध्यमातून अनेकांना … Read more

आज म्हाडाच्या घरांची सोडत, घरबसल्या फेसबूक वर असे पहा सोडतीचे थेट प्रक्षेपण..!

Mhada Flats

म्हाडाच्या घरांसाठी (Mhada Flats) अर्ज करणार्‍यांसाठी महत्वाची बातमी आहे. आज (24 फेब्रुवारी) म्हाडाच्या घरांची सोडत काढली जात असून या सोडतीचे थेट प्रक्षेपण आता तुम्ही तुमच्या मोबाईलवर पाहू शकता. या सोडतीचे थेट प्रक्षेपण तुम्हाला फेसबूक वर पाहता येणार आहे. हे सोडतीचे थेट प्रक्षेपण कसे पहावे? आणि सोडतीतील विजेत्या अर्जदारांची यादी कशी पहावी? याची माहिती आपण जाणून … Read more

खुशखबर! महामार्गावर मिळणार म्हाडाचे स्वस्त घर; म्हाडाने उचलले ‘हे’ पाऊल, पहा कुठे असणार म्हाडाची घरे?

Affordable Mhada Flats

Affordable Mhada Flats : मुंबई असो की पुणे घरांच्या मागणीने सगळीकडेच जोर धरला आहे. म्हाडाची घरे परवडणाऱ्या दरात उपलब्ध होत असल्याने दिवसेंदिवस म्हाडाच्या घरांची मागणी वाढत चालली आहे. पण गेल्या काही वर्षांपासून ‘म्हाडा’ला जागेची चणचण भासत असल्यामूळे परवडणारी घरे (Affordable Flats Mumbai) उपलब्ध करून देण्यासाठी अडचणी येऊ लागल्या आहेत. असे असताना राज्यातील म्हाडाच्या इतर मंडळांमध्ये … Read more

अरे वा! नवी मुंबईत सिडकोची नवी योजना; मध्यमवर्गीयांना कमी किमतीत मिळणार घर..!

Cidco Flats Panvel

Cidco Lottery Scheme 2024 : मुंबई, नवी मुंबईत म्हाडा ज्या पद्धतीने लॉटरीच्या माध्यमातून किफायतशीर दरात घरं उपलब्ध करून देते त्याच पद्धतीने सिडकोकडून देखील किफायतशीर दरात घरं उपलब्ध करून देण्यात येतात. सामान्य नागरिकांना मुंबईत आपल्या बजेटमध्ये घरे मिळावी म्हणून म्हाडा आणि सिडकोकडून विविध योजना आणल्या जातात. अलीकडेच सिडकोकडून एक नवी योजना सादर करण्यात येत आहे. सिडको … Read more

मुंबईजवळ फक्त 13 लाखात घर; याठिकाणी परवडणारी घरे उपलब्ध, पहा बातमी..!

Affordable Flats Mumbai

Affordable Flats Mumbai : सध्या मुंबई आणि मुंबई जवळील भागात घरांची मोठी मागणी वाढली आहे. आता लोक भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा हक्काच्या घरात राहणे पसंत करतात. त्यामूळे परवडणाऱ्या दरात घर (Affordable Flats) कुठे मिळणार याचा शोध घेतला जातो. मुंबईत स्वस्तात घर घेण्यासाठी सामान्य लोकांना म्हाडा लॉटरी (Mhada Lottery) आणि सिडको लॉटरीची मोठी मदत होते. मुंबई किंवा … Read more

मुंबईत म्हाडाचे स्वस्त घर घ्यायचे का? मुंबई म्हाडा लॉटरी बाबत महत्वाची माहिती आली समोर, येथे पहा एका क्लिकवर..!

Mumbai Mhada Lottery

मुंबईत म्हाडाचे घर (Mhada Flats Mumbai) मिळावे अशी तुमची इच्छा असेल तर आता तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. कारण आता म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 1 हजारांपेक्षा जास्त घरांची लॉटरी काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना म्हाडाचे परवडणारे घर मिळणार आहे. मुंबईत घरे खूपच महाग असल्याने मुंबईकर म्हाडाच्या घरांची लॉटरी येण्याची प्रतिक्षा करताना दिसून येतात. … Read more

खुशखबर! अखेर मुंबईतील या नागरिकांना गुरुवारी मिळणार म्हाडाच्या घरांची चावी, पहा कोणाला मिळणार म्हाडाचे घर?

2 BHK flats Mumbai

Mhada flats Mumbai : मुंबईत हक्काचं घर विकत घेण्यासाठी सामान्य लोक मुंबईत दिवस रात्र मेहनत करताना दिसून येतात. मुंबईत स्वतःचं घर घ्यायचं आहे हे स्वप्न डोळ्यासमोर ठेऊन सामान्यांना मोठा संघर्ष करावा लागतो. कारण मुंबईत घर (2 BHK Flats Mumbai) घेण्यासाठी मोठा पैसा मोजावा लागतो. त्यातही घरांच्या मागणीत सातत्याने वाढ होत असल्याने किमतीही वाढत आहे. त्यामुळे … Read more

काय सांगता! मुंबईत 2 BHK फ्लॅट फक्त एवढ्या लाखात; या नवीन लोकेशन वर स्वस्त फ्लॅट; पहा लोकेशनसह सॅम्पल फ्लॅट..!

2 BHK Flats Rasayani

2 BHK Flats Mumbai : मुंबईत 2 बीएचके घर खरेदी करण्याचा विचार करत आहात, पण तेवढे बजेट नाही, तर मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण मुंबईतील अशा लोकेशन बद्दल माहिती पाहणार आहोत जिथे 2 बीएचके फ्लॅट देखील कमी किमतीत उपलब्ध आहे. मुंबईत या नवीन लोकेशन वर 1 बीएचके आणि 2 बीएचके फ्लॅट (2 … Read more