काय सांगता! म्हाडा विकणार कमी किमतीत 12 हजार घरं, तुम्हाला मिळणार का स्वस्तात घर? पहा बातमी..!

Mhada Flat in Mumbai

Mhada Flat in Mumbai : महाराष्ट्र राज्यामध्ये म्हाडाची 12,230 घरे (Mhada Flats) विक्री विना तशीच पडून आहेत. सर्व घरांची किंमत बघितली तर 3000 कोटी पेक्षाही अधिक होते. घरांचा वापर होत नसल्याने आर्थिक दृष्ट्या घरांचे नुकसान होत आहे (2 bhk flat in Mumbai). त्यामुळे म्हाडाने या घरांच्या विक्रीसाठी खाजगी संस्थांची मदत घेऊन घरांची किंमत कमी करण्याचे … Read more

खुशखबर! मोक्याच्या ठिकाणी म्हाडाचे घर मिळणार; जाणून घ्या कोठे आणि कधी मिळणार?

Mhada house

Mhada Flats : म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची बातमी जेव्हाजेव्हा समोर येते तेव्हातेव्हा म्हाडाची घरं घेण्यासाठी अनेकजण आर्थिक जुळवाजुळव सुरु करतात. कारण म्हाडाची घरे (Mhada Flats) परवडणाऱ्या दरात मिळत असतात. जर तुम्हाला देखील म्हाडाचे घर घ्यायचे असेल तर आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे. आता म्हाडाचा अजून एक प्रकल्प (Mhada Project) तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी हातभार लावणार आहे.  आपलं स्वत:चं … Read more

काय सांगता! आता पुण्यात याठिकाणी मिळतायेत सर्वात स्वस्त घरे; पहा कुठे मिळेल स्वस्त घर..!

Affordable Flats Pune

Affordable Flats Pune : पुणे शहराची ओळख फक्त शिक्षणाचे माहेर घर किंवा उद्योगनगरी एवढ्या पुरती सीमित राहिलेली नाही. तर संपूर्ण देशभरात आयटी हब म्हणून पुण्याची ओळख होत आहे. दिवसेंदिवस पिंपरी चिंचवड विभागात स्थायिक होणाऱ्या नागरिकांचा आकडा वाढत चालल्याचा दिसत आहे. विशेष म्हणजे पुण्यात आपले घर (2 bhk flats Pune) असावे असं अनेकांना वाटत असते. त्यासाठी … Read more

म्हाडाचे घर घेण्याची संधी; आता म्हाडाच्या या घरांची विक्री होईपर्यंत अर्ज प्रक्रिया सुरूच राहणार, पहा हे अर्जदार थेट विजेते म्हणून घोषित होणार..!

Mhada Flats Mumbai

Mhada Flats Mumbai : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरारमधील बोळिंज येथे असलेल्या गृहप्रकल्पामधील (Housing Project) शिल्लक घरांची विक्री न झाल्याने कोकण मंडळाला चिंता सतावत होती. पण, आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पामधून वसई-विरारकरिता पाणी सोडायला सुरुवात केल्याने आता बोळिंज प्रकल्पामधील पाण्याची असलेली मोठी समस्या दूर होताना दिसत आहेत. त्यामुळे आता येथील म्हाडाची … Read more

बाप रे! नवी मुंबईतील घरे महागली; पहा प्रति चौरस फुट किती रुपयांना?

2 bhk flat Navi Mumbai

2 bhk flat Navi Mumbai : नवी मुंबईमधील रिअल इस्टेटच्या किमती प्रचंड वाढल्या असून प्रति चौरस फुटासाठी आता 40 हजार रूपये मोजावे लागत आहे. पाम बीचवर असलेल्या NRI सीवूड्समधील 2 BHK घरासाठी 4 कोटी रुपये मोजावी लागत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच सिडकोचे हस्तांतरण शुल्क सुद्धा 40 लाख रुपये एवढे आहे. याला दुजोरा देत रियल्टर्स फोरम क्रेडाइ-एमसीएचआय -नवी मुंबईचे … Read more

गृहप्रवेशासाठी आता दिवाळीचा मुहूर्त; एवढ्या लोकांना मिळणार म्हाडाच्या घराच्या चाव्या..!

Mhada Flat Mumbai

Mhada Flat Mumbai : मुंबई मंडळाच्या लॉटरी मधील विजेत्यांना तात्पुरते देकारपत्र मिळाल्याच्यानंतर 100 टक्के रक्कम भरल्यानंतर दसर्‍याच्या मुहूर्तावर घराचा ताबा देण्यात येईल, असा दावा ‘म्हाडाकडून (Mhada) करण्यात आला होता. पण दसर्‍याचा मुहूर्त हुकल्यानंतर आता दिवाळीचा मुहूर्त हुकू नये याकरिता ‘म्हाडा’च्या माध्यमातून आज सकाळी विशेष मोहीम राबवण्यात येणार होती अशी माहिती मिळाली आहे. Mhada Flat Mumbai … Read more

अरे वा! दिवाळीनिमित्त या बॅंकाकडून स्वस्तात होम लोन घेऊन करा घराचे स्वप्न पूर्ण; पहा काय आहे ऑफर?

Home Loan Offers

Home Loan Offers : दिवाळीच्या सणाच्या खास मुहूर्तावर देशामधील 3 मोठ्या बँकांकडून होम लोनवर खास ऑफर (Home Loan Offers) आणण्यात आल्या आहेत. देशात गेल्या दिवसांपासून सणासुदीचा हंगाम सुरू झालेला आहे. आता काही दिवसांवर दिवाळी, भाऊबीज सारखे मोठे सण येऊन ठेपले आहेत. दिवाळी आणि भाऊबीज या सणांना विशेष महत्व असून या काळामध्ये लोक मोठ्या प्रमाणावर घरे … Read more

आता मुंबईत घरांच्या किंमती कमी होणार? पहा घरांच्या किंमतीबाबत आली मोठी बातमी..!

1 bhk flat Mumbai

1 bhk flat Mumbai : मुंबईमध्ये इमारत बांधकामापोटी शासन आणि वेगवेगळ्या नियोजन प्राधिकरणाला भराव्या लागत असणार्‍या चटईक्षेत्रफळ अधिमूल्यामध्ये 50 टक्के एवढी कपात केली जावू शकते अशी दाट शक्यता आहे. विकासकांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या अशा मागणीला गृहनिर्माण मंत्र्यांनी स्वतः अनुकूलता दर्शवली आहे. आता लवकरच याबाबत प्रशासनाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु घरांच्या … Read more

आता 500 चौरस फुटांचेही घर मिळवता येणार, पहा पूर्ण बातमी..!

Mhada Housing

मुंबई : म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासाकरिता सरकारने 33 (24)चा सुधारित नियम जाहीर केला आहे. या नियमांतर्गत 75 टक्के ते 100 टक्क्यांपर्यंत इन्सेन्टिव्ह दिला असल्याने या इमारतींचा पुनर्विकास करणे हे विकासकांना शक्य होईल. यामुळे म्हाडा इमारतींमधील (Mhada Housing) रहिवाशी असलेल्यांना किमान 405 चौरस फुटांचे घर उपलब्ध होणार आहे आणि क्लस्टरचा पर्याय देखील त्यांच्यासाठी खुला झाला आहे. क्लस्टरमध्ये … Read more

म्हाडाचे घर पाहिजे? म्हाडा सोडतीतील एवढी घरे अखेर रिक्त राहणार! पहा या घरांसाठी कधी करता येणार अर्ज?

Mhada Flats Mumbai

Mhada Flats Mumbai : मुंबईमधील 4 हजार 82 एवढ्या घरांसाठी काढण्यात आलेल्या सोडतीमधील तब्बल अडीचशे पेक्षा जास्त घरे काही कारणांमुळे म्हाडा अखत्यारीतील मुंबई गृहनिर्माण मंडळाकडे परत आली आहे. नियमानुसार ही घरे प्रतीक्षा यादी मधील विजेत्यांना वितरित करणे गरजेचे होते. पण प्रतीक्षा यादीच शिल्लक न राहिल्याने मुंबईतील ही म्हाडाची घरे (Mhada Flats Mumbai) आता रिक्त राहणार आहेत. … Read more